Close

Minutes of Meeting

2021

दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
17.08.21 आयुक्त महानगरपालिका

मा. मंत्री नगरविकास यांचे अध्यक्षतेखाली

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठक

पहा
19.08.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE  मा. पालकमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली पूरपरिस्थितीबाबत बैठक पहा
20.08.21 शिवाजी विद्यापीठ

VIDEO CONFERENCE मा. कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ यांचे अध्यक्षतखाली

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये / अधिविभाग / वसतिगृहे सुरु करणेबाबत व विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत बैठक

पहा
20.08.21 आर.डी.सी. मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखली   , लिंगनूर कसबा नुल ता. गडहिंगल्ज येथील निवासी भूखंडावर मालकी हक्क नोंद होणेकामी बैठक पहा
20.08.21 आर.डी.सी. मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखली   , मौजे कबनूर ता. हातकणंगले गावच्या जमिनीचा चुकीचा अभिप्राय दिले प्रकरणी बैठक पहा
20.08.21 आर.डी.सी. मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखली  ,  शासन राज्य पत्रानुसार अतिरिक्त जमिनीचे भोगवटारा वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेकामी बैठक पहा
25.08.21 जिल्हा परिषद जल मिशन पाणी पुरवठा संबंधी आढावा बैठक पहा
27.08.21 श्री. पाटील जिल्हा लाभार्थी निवड समितीची बैठक  (वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज. विकास महामंडळ) पहा
30.08.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE  मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कोरोना आजार तिसरी लाट तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक पहा
30.08.21 जिल्हा पुरवठा अधिकारी VIDEO CONFERENCE  मा.मंत्री, (अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य) यांचे अध्यक्षतेखाली पणन हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करावयाच्या धान्य व भरडधान्य खरेदीच्या पुर्व तयारीबाबत बैठक पहा
30.08.21 भुसंपादन खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन संपादनकामी बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01.09.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बैठक पहा
01.09.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE  मा.अपर मुख्य सचिव(सेवा), सामान्य प्रशासन विभाग, यांचे अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठक पहा
01.09.21 जिल्हा उद्योग केंद्र जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समिती बैठक पहा
01.09.21 आर.डी.सी. निलेवाडी, ता. हातकणंगले येथील पुनर्वसनाबाबत  मा.श्री. आवळे यांचेसोबत चर्चा पहा
02.09.21 महसूल VIDEO CONFERENCE  About Implementation of E-Peek App पहा
04.09.21 श्री. गायकवाड  ADTP कोल्हापूर जिल्हा हेरिटेज कॉन्झरवेशन कमिटीची बैठक पहा
05.09.21 वनहक्क अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवास अधिनियम 2006 व 2008 (सुधारित) अंमलबजावणीबाबत बैठक पहा
06.09.21 आर.डी.सी. मा. मंत्री, नगरविकास यांचे अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणा-या भाविकांच्या दृष्टिने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक पहा
06.09.21 पुर्नवसन फये, ता. भुदरगड प्रकल्पग्रस्त आढावा बैठक पहा
06.09.21 भुसंपादन मा. श्री. आबिटकर, आमदार यांचे निवेदनानुसार  आदमापूर, ता. भुदरगड येथील बाधीत शेतक-यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेबाबत बैठक पहा
06.09.21 आर.डी.सी. मा. राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांचेकडील मुळ अर्ज क्रमांक ओ.ए. 81/2019 (WZ) बाबत बैठक पहा
07.09.21 आर.डी.सी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत बैठक पहा
07.09.21 आर.डी.सी. जिल्हास्तरीय भ्रष्ट्राचार निर्मूलन समितीची बैठक पहा
07.09.21 आर.डी.सी. अल्पसंख्यांकाच्या कल्याणकारीता मा. पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
07.09.21 कोल्हापूर विमानतळ 1st & 2nd Aerodrome Committee Meeting for the year 2021 पहा
08.09.21 जिल्हा परिषद कोरोना 19 लसीकरणाच्या नियोजन आढावा जिल्हा कृतीदल समिती सभेस उपस्थित राहणेबाबत बैठक पहा
08.09.21 जिल्हा परिषद राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरीता  जिल्हा समन्वय समितीची सभा पहा
09.09.21 क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पहा
11.09.21 श्री. गायकवाड  ADTP कोल्हापूर जिल्हा हेरिटेज कॉन्झरवेशन कमिटीची बैठक पहा
13.09.21 आर.डी.सी. मा. श्री. आबिटकर यांचे निवेदनानुसार   सर्व शासकीय विभागांमध्ये अनुकंपा पदभरतीबाबत आढावा बैठक पहा
13.09.21 माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ विभागीय मंडळ, कोल्हापूर यांचेमार्फत आयोजित 10वी व 12वी पुरविणी परीक्षेसाठी दक्षता समितीची बैठक पहा
16.09.21 श्री. निकम आयुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांची आढावा बैठक पहा
16.09.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा पहा
16.09.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  जलयुक्त शिवार अभियानबाबत बैठक आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारबाबत बैठक पहा
16.09.21 श्री. निकम VIDEO CONFERENCE  पन्हाळ व विशाळगडावरील अतिक्रमण काढणेबाबत पहा
16.09.21 जिल्हा परिषद पोषण अभियानाची अंमलबजावणीबाबत जिल्हा अभिसरण समितीची बैठक पहा
16.09.21 पुर्नवसन वारणा प्रकल्प व चांदोली अभयारण्य प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत डॉ. भारत पाटणकर यांचेसमवेत बैठक पहा
16.09.21 देवस्थान बरखास्त झालेल्या देवस्थान समितीचे पदाधिका-यांनी संगनमताने केलेल्या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशीबाबत बैठक पहा
17.09.21 देवस्थान महालक्ष्मी परिसराची पाहणी व प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक पहा
17.09.21 क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पहा
18.09.21 श्री. गायकवाड  ADTP कोल्हापूर जिल्हा हेरिटेज कॉन्झरवेशन कमिटीची बैठक पहा
18.09.21 वनहक्क वनहक्क दाव्यांच्या निर्णयाबाबत उपविभागीय अधिकारी यांचेसोबत आढावा बैठक पहा
19.09.21 वनहक्क वनहक्क दाव्यांच्या निर्णयाबाबत उपविभागीय अधिकारी यांचेसोबत आढावा बैठक पहा
24.09.21 जिल्हा उद्योग केंद्र निर्यात प्रचलन कार्यशाळा पहा
24.09.21 आर.डी.सी. Video Conference  Action against foreign nationals illegally overstaying in India since 01.01.2011 पहा
24.09.21 आर.डी.सी. Video Conference   पर्यटन सप्ताह पूर्वतयारी आढावा बैठक पहा
27.09.21 जिल्हा परिषद VIDEO CONFERENCE  मा. ग्रामविकास मंत्री, मा. पालकमंत्री व मा. आरोग्य राज्यमंत्री यांचे उपस्थितीमध्ये “स्वच्छता संवाद” पहा
27.09.21 जिल्हा परिषद VIDEO CONFERENCE  मा. ग्रामविकास मंत्री, मा. पालकमंत्री व मा. आरोग्य राज्यमंत्री यांचे उपस्थितीमध्ये “स्वच्छता संवाद” पहा
27.09.21 जिल्हा परिषद आर.डी.डी. सेंटर कमिटी सोबत बैठक पहा
27.09.21 जिल्हा उद्योग केंद्र सी.एस.आर. फंड अंतर्गत फंड निर्मितीकरीता कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे मुख्याधिकारी यांचेसोबत बैइक पहा
29.09.21 अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत प्रभावी अंमलबाजवणीबाबत जिल्हास्तरीय समिची बैठक पहा
29.09.21 अन्न व औषध प्रशासन दुध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
04.10.21 आर.डी.सी. लोकशाही दिन आणि  जिल्हास्तरीय समन्वय समिती व जिल्हाधिकारी यांनी संदर्भीत केलेल्या विषयाचा आढावा आणि जिल्हास्तर अनुज्ञप्ती मंजूरी समितीची बैठक आणि जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी/निवासी उपजिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी/ अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांची मासिक आढावा बैठक पहा
04.10.21 श्री. बिराजदार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे लाभार्थी निवड समितीची बैठक पहा
04.10.21 श्री. निकम VIDEO CONFERENCE  मा.विभागीय आयुक्त,पुणे यांचे अध्यक्षतेखाली माझी वसुंधरा अभियान 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पहा
05.10.21 आर.डी.सी. पुतळा समितीची बैठक पहा
05.10.21 कौशल्य विकास कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीची बैठक पहा
05.10,21 आर.डी.सी. जिल्हा कारागृह अभ्यागत मंडळाची बैठक पहा
07.10.21 जिल्हा परिषद सर्व धर्मगुरु यांची लसीकरणाबाबत बैठक पहा
08.10.21 जिल्हा परिषद रुग्‍ण कल्याण समिती कुष्ठधाम शेंडापार्क सहामाही आढावा बैठक पहा
08.10.21 जिल्हा परिषद जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीची सहामाही आढावा बैठक पहा
08.10.21 जिल्हा परिषद VIDEO CONFERENCE  कोव्हीड 19 लसीकरणाचे मिशन कवचकुडल मोहिमेच्या अनुषंगाने बैठक पहा
09.10.21 भुसंपादन भूसंपादनाबाबत महसूल अधिकारी यांचेसोबत आढावा बैठक पहा
09.10.21 श्री. जयंत पाटील जिल्हाधिकारी कार्यालय येथील  व्ही.सी. हॉल निर्मितीबाबत बैठक पहा
09.10.21 जिल्हा परिषद VIDEO CONFERENCE  कोव्हीड 19 लसीकरणाचे मिशन कवचकुडल मोहिमेच्या अनुषंगाने बैठक पहा
11.10.21 आर.डी.सी. सेतु‍ कमिटीची बैठक पहा
11.10.21 जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था अवैध सावकारी व्यवसायाचे कार्यवाहीबाबत आढावा बैठक पहा
12.10.21 आर.डी.सी. जिल्हा महसूल अधिका-यांची मासिक बैठक  (R.O. Meeting) पहा
13.10.21 जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक पहा
13.10.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा पहा
13.10.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  जलयुक्त शिवार अभियानबाबत बैठक पहा
13.10.21 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  जलसाक्षरता अंतर्गत जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीची बैठक पहा
13.10.21 वनविभाग राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबाजावणी व सनियंत्रण समितीची सभा पहा
13.10.21 जिल्हा परिषद राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनाबाबत बैठक पहा
13.10.21 जिल्हा परिषद कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाकडील जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक पहा
13.10.21

सर्व महामंडळे

श्री. बिरादार, समन्वयक

सर्व महामंडळांकडील लाभार्थी निवडबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
13.10.21 जिल्हा परिषद दिव्यांग हक्क अधिनियम – 2016 समितीची बैठक पहा
13.10.21 वनविभाग राधानगरी अभयारण्य सभोवताल पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची नियंत्रण समितीची बैठक पहा
14.10.21 श्री. निकम आयुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांची आढावा बैठक पहा
14.10.21 श्री. निकम पंचगंगा प्रदुषण आढावा बैठक पहा
14.10.21 श्री. निकम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरातील अपघातप्रवण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याबाबत बैठक पहा
14.10.21 जिल्हा परिषद जन्म-मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारीसंबंधी जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
14.10.21 आर.डी.सी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत बैठक पहा
14.10.21 आयुक्त महानगरपालिका गरम ताजा आहार नागरी प्रकल्प मुख्य समितीची बैठक पहा
14.10.21 जिल्हा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 आयोजित करणेबाबत जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीची बैठक पहा
18.10.21 नियोजन मा. श्री. राजगोपाल देवरा, पालक सचिव यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पहा
21.10.21 समाजकल्याण जिल्हा जेष्ठ नागरिक सनियंत्रण समितीची बैठक पहा
24.10.21 नॅशनल हायवे मा. ग्रामविकास मंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली व मा. पालकमंत्री महोदय यांचे उपस्थितीमध्ये  नॅशनल हायवे संदर्भांत बैठक पहा
25.10.21 आर.डी.सी. जिल्हास्तरीय चारित्र्य पडताळणी समितीची बैठक पहा
26.10.21 जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत स्थायी लेखा परिक्षण समितीची बैठक पहा
26.10.21   राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तर सल्लागार समितीची बैठक पहा
26.10.21   बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समितीची बैठक पहा
26.10.21   जिल्हा बालसंरक्षण समितीची बैठक पहा
26.10.21   इचलकरंजी नगरपरिषद येथील चार प्रकरणांची सुनावणी (कलम 308 अन्वये) पहा
26.10.21 पुर्नवसन आंबेहोळ प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत बैठक पहा
27.10.21 अग्रणी बँक जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक (DLCC) पहा
27.10.21   जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक (DLRC) पहा
27.10.21 जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा एचआयव्ही / एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची व जिल्हा समन्वय समितीची बैठक पहा
27.10.21 समाजकल्याण जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक पहा
27.10.21   मौजे धरणगुत्ती येथे प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना राबविणेबाबत पहा
28.10.21 जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पहा
28.10.21   पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यबल समितीची बैठक पहा
28.10.21 समाजकल्याण रमाई आवास योजना (शहरी क्षेत्र) आढावा बैठक पहा
28.10.21 समाजकल्याण वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना आढावा बैठक पहा
28.10.21 समाजकल्याण जिल्हास्तरीय उसतोड कामगार समितीची बैठक पहा
28.10.21 समाजकल्याण राज्यातील गावाची रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देणेबाबत बैठक पहा
28.10.21 जिल्हा शल्य चिकित्सक सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांची अंमलबजावणीकरीता सुमन जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक पहा
28.10.21 निवडणूक छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षांची बैठक पहा
28.10.21 प्रादेशिक साखर सहसंचालक

पूरग्रस्त भागातील ऊस तोडणी प्राधान्याने करणेबाबत बैठक

संदर्भ – प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय, कोल्हापूर

पहा
29.10.21 श्री. निकम माझी वसुंधर योजनेच्या अनुषंगाने कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम पहा
29.10.21 आर.डी.सी. VIDEO CONFERNCE  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळा (प्रतिबंधक, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 ची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होणेबाबत पहा
29.10.21   पेट्रोल पंप एन.ओ.सी.बाबत सुनावणी (दोन प्रकरणे) पहा
29.10.21 पुर्नवसन मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आंबेओहळ प्रकल्प उर्वरित पुर्नवसानाबाबत बैठक पहा
29.10.21 आर.डी.सी. आश्वासित प्रगती योजनेचा गट क व ड संवर्गातील कर्मचा-यांना लाभ देणेबाबत पहा
29.10.21 जिल्हा परिषद टी.बी. फोरमबाबत बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01.11.21 आर.डी.सी.

जिल्हास्तरीय समन्वय समिती व जिल्हाधिकारी यांनी संदर्भीत केलेल्या विषयाचा आढावा आणि

जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी/निवासी उपजिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी/ अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांची मासिक आढावा बैठक

पहा
01.11.21 प्रादेशिक साखर सहसंचालक मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली  कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकता वाढ अभियान राबविणेसाठी नियोजनाबाबत बैठक पहा
01.11.21 पुर्नवसन चंदगड तालुक्यातील फाटकवाडी ग्रामस्थाचे पुर्नवसनाबाबत आढावा बैठक पहा
06.11.21 जिल्हा परिषद मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली  मा. पालकमंत्री कोव्हीड लसीकरण प्रोत्साहन योजनाबाबत आढावा बैठक पहा
08.11.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE  मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली  आझादी का अमृतमहोत्सवबाबत आढावा बैठक पहा
08.11.21 नियोजन मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) बैठक पहा
08.11.21 तहसिलदार हातकणंगले VIDEO CONFERENCE हातकणंगले तालुक्यातील कोव्हीड लसीकरणाबाबत संबंधितांची बैठक घेतली पहा
09.11.21 जिल्हा कारागृह कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा  तिमीरातून तेजाकडे बंदी कलारजनी कार्यक्रम पहा
09.11.21 आर.डी.सी. महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक पहा
09.11.21 तहसिलदार हातकणंगले VIDEO CONFERENCE  हातकणंगले तालुक्यातील कोव्हीड लसीकरणाबाबत संबंधितांची बैठक घेतली पहा
10.11.21 रो.ह.यो. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा पहा
10.11.21   जलयुक्त शिवार अभियानबाबत बैठक पहा
10.11.21 निवडणूक विधानपरिषद निवडणूक 2021 कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नोडल अधिकारी यांची बैठक पहा
10.11.21 प्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक पहा
10.11.21   रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीची बैठक पहा
10.11.21 पोलीस विभाग राजकीय व सामाजिक खटले व लॉकडाऊन काळातील विस्थापित कामगार यांचेवर दाखल गुन्हे मागे घेणेबाबत बैठक पहा
10.11.21 तहसिलदार हातकणंगले VIDEO CONFERENCE  हातकणंगले तालुक्यातील कोव्हीड लसीकरणाबाबत संबंधितांची बैठक घेतली पहा
15.11.21 भुसंपादन VIDEO CONFERENCE  मा.विभागीय आयुक्त, पुणे यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 भूसंपादन बाबत बैठक पहा
15.11.21 जिल्हा परिषद सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक पहा
15.11.21   जिल्हा परिविक्षा समितीची बैठक पहा
15.11.21 तहसिलदार हातकणंगले VIDEO CONFERENCE  हातकणंगले तालुक्यातील कोव्हीड लसीकरणाबाबत संबंधितांची बैठक घेतली पहा
15.11.21 निवडणूक विधानपरिषद निवडणूक 2021 चे अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक पहा
16.11.21 महसूल हेरेसंरजाम जमिनीबाबत बैठक निमंत्रित – उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज पहा
17.11.21 जिल्हा शल्य चिकित्सक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाबाबत / महात्मा फुले जन आरोग्‍य योजनाबाबत बैठक पहा
17.11.21 जिल्हा शल्य चिकित्सक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पहा
17.11.21 जिल्हा शल्य चिकित्सक Meeting about Budget Management of Emergency Covid Response Programm (ECRPII) पहा
17.11.21 वनहक्क महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम 1975 चे कलम 6 प्रमाणे अपिल (कार्या-4वन) पहा
17.11.21 तहसिलदार हातकणंगले VIDEO CONFERENCE  हातकणंगले तालुक्यातील कोव्हीड लसीकरणाबाबत संबंधितांची बैठक घेतली पहा
18.11.21 समाजकल्याण तृतीयपथांचे हक्काचे संरक्षण व कल्याण समितीची बैठक पहा
18.11.21 प्रादेशिक साखर सहसंचालक

VIDEO CONFERENCE  पूरग्रस्त भागातील ऊस तोडणी प्राधान्याने करणेबाबत बैठक

संदर्भ – प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय, कोल्हापूर

पहा
18.11.21 पोलीस विभाग बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पहा
18.11.21 जिल्हा शल्य चिकित्सक पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय दक्षता पथम समितीची बैठक पहा
22.11.21 जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय नियामक समितीची बैठक पहा
22.11.21   प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुकाणू व सनियंत्रण समितीची बैठक पहा
22.11.21 आर.डी.सी. विधानपरिषद 2021 च्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करुन घेणेबाबत पहा
24.11.21 पुर्नवसन

मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली

उचंगी प्रकल्पाबाबत संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक

पहा
25.11.21 आर.डी.सी. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची वैधता पडताळणीबाबत गठीत समितीची बैठक पहा
26.11.21 श्री. निकम मा.सदस्य सचिव,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ यांचे अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदुषणबाबत बैठक पहा
26.11.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE  मा.प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली Disaster Management Information System (DMIS)बाबत बैठक पहा
26.11.21 सामाजिक वनीकरण राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबाजावणी व सनियंत्रण समितीची सभा पहा
29.11.21 आर.डी.सी. मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यखतेखाली कोव्हिड 19 च्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक पहा
26.11.21 देवस्थान भिक्षेकरी मुक्त तिर्थक्षेत्राबाबत बैठक पहा
30.11.21 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कोव्हीड अनुषंगाने आढावा बैठक पहा
30.11.21 जिल्हा पुरवठा अधिकारी शाहु स्मारक विश्वस्त सभा पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनाबाबत बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाची बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीची बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी आदर्श गाव योजना पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नियामक मंडळाची बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी मृद आरोग्य पत्रिका योजना पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी पंतप्रधान फसल विमा योजना पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी गट शेतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पहा
01.12.21 जिल्हा कृषी अधिकारी कृषि विषयक सांख्यिकी माहिती वेळेवर उपलब्ध होणेसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
01.12.21 श्री. काकडे, अति. पोलीस अधिक्षक राजकीय व सामाजिक खटले व लॉकडाऊन काळातील विस्थापित कामगार यांचेवर दाखल गुन्हे मागे घेणेबाबत बैठक पहा
01.12.21 आर.डी.सी. मुलकीपड जमीन देणेबाबत आढावा बैठक पहा
02.12.21 श्रीमती वाईकर जिल्हा मराठी भाषा समितीची बैठक पहा
03.12.21 श्रीमती नाईक वनहक्क दाव्या संदर्भांत आढावा बैठक पहा
04.12.21 श्री. निकम VIDEO CONFERENCE

मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली माझी वसुंधरा अभियान 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

पहा
06.12.21 आर.डी.सी. लोकशाही दिन आणि जिल्हास्तरीय समन्वय समिती व जिल्हाधिकारी यांनी संदर्भीत केलेल्या विषयाचा आढावा

आणि जिल्हास्तर अनुज्ञप्ती मंजूरी समितीची बैठक आणि जिल्हाधिकारी /अप्पर जिल्हाधिकारी /निवासी उपजिल्हाधिकारी /मुख्य कार्यकारी अधिकारी / अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांची मासिक आढावा बैठक

पहा
06.12.21 श्री. माळी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक पहा
08.12.21 सामाजिक वनीकरण विभाग

श्री. डांगे

राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबाजावणी व सनियंत्रण समितीची सभा पहा
08.12.21 रोजगार हमी योजना VIDEO CONFERENCE महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा पहा
08.12.21 रोजगार हमी योजना VIDEO CONFERENCE जलयुक्त शिवार अभियानबाबत बैठक पहा
09.12.21 श्री. घाटे VIDEO CONFERENCE  युडीआयडी पोर्टलमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्रे वितरित करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पहा
09.12.21 महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद पोषण अभियानाची अंमलबजावणीबाबत जिल्हा अभिसरण समितीची बैठक  पहा
09.12.21 महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कृती दलाची त्रैमासिक आढावा बैठक  पहा
09.12.21 श्रीमती कापसे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत बैठक पहा
09.12.21 अन्न व औषध प्रशासन अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत प्रभावी अंमलबाजवणीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
09.12.21 अन्न व औषध प्रशासन दुध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
13.12.21 श्री. कविकते गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देणेकरीता सक्षम खानावळ व तत्सम यांची निवड करणेबाबत बैठक पहा
13.12.21 श्री. जाधव एकत्रीकरण कायद्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करणेबाबत आढावा बैठक पहा
14.12.21 आर.डी.सी.

जिल्हा महसूल अधिका-यांची मासिक बैठक (R.O. Meeting)

पहा
19.12.21 श्री. लोंढे तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्काचे संरक्षण अंतर्गत तक्रार निवारण समिती बैठक पहा
20.12.21 श्री. शिंदे

अग्रणी बँक

जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक (DLCC) (संदर्भ-मा. पालकमंत्री महोदय) पहा
20.12.21 श्री. शिंदे

अग्रणी बँक

जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक (DLRC) (संदर्भ-मा. पालकमंत्री महोदय) पहा
20.12.21 उमेश पाटील

सह संचालक, रामेती 

राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक पहा
20.12.21 श्रीमती कापसे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत बैठक पहा
21.12.21 श्री. कांबळे, भूसंपादन गडहिंग्लज नगरपालिकेने गडहिंग्लज शहरासाठी मंजूर केलेल्या दुस-या सुधारित विकास आराखडयातील रिंगरोडबाबत आढावा बैठक पहा
21.12.21 श्री. कणसे महागाव, ता. गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूचा अर्धाकृती जुना पुतळा आणि पैजारवाडी ता. पन्हाळा येथे कै. पांडुरंग हिरवे व कै. भार्गव देशपांड यांचा पुतळा बसविणेबाबत बैठक पहा
21.12.21 श्री. शेळके जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पहा
21.12.21 श्री. शेळके जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पहा
21.12.21 श्री. शेळके जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समितीची बैठक पहा
21.12.21 श्री. शेळके पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यबल समिती त्रैमासिक आढावा बैठक पहा
21.12.21 श्री. शेळके स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य देण्याबाबत समितीची बैठक पहा
22.12.21 श्री. लोंढे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पहा
22.12.21 श्री. पन्हाळकर जवाहर नवोदय विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक पहा
22.12.21 जिल्हा शल्यचिकित्सक महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस (MEMS108) पहा
22.12.21 श्री. पाटील राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमाबाबत समितीची बैठक पहा
23.12.21 महिला व बालविकास विभाग वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समितीची बैठक पहा
23.12.21 महिला व बालविकास विभाग कृतीदल मासिक आढावा बैठक (Task Force) पहा
23.12.21 महिला व बालविकास विभाग जिल्हास्तरीय पुनर्वसन समितीची बैठक पहा
23.12.21 पणन विभाग, मार्केटयार्ड जिल्हा भात भरडाई समन्वय समितीची आढावा बैठक पहा
28.12.21 जिल्हा परिषद बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक (आरोग्य विभाग) पहा
28.12.21 जिल्हा शल्य चिकित्सक पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय दक्षता पथक समितीची बैठक पहा
28.12.21 पुरवठा जिल्हा दक्षता समितीची (पुरवठा) बैठक पहा
28.12.21 पुरवठा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पहा
28.12.21 भुसंपादन खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन संपादनकामी बैठक पहा
28.12.21 श्रीमती जिरंगे वारणा व चांदोली प्रकल्पातील पुर्नवसन प्रश्नाबाबत आढावा बैठक पहा
29.12.21 श्री.जाधव जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची

स्केल ऑफ फायनान्स बाबत वार्षिक आढावा बैठक(नाबार्ड)

पहा
29.12.21 श्री.जाधव Central Sector Scheme of Financing Facility Under Agriculture Infrastructure Fund (AIF) DLMC MEETING (नाबार्ड) पहा
30.12.21 श्री. निकम VIDEO CONFERENCE आयुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांची आढावा बैठक पहा
30.12.21 श्री. लाड राधानगरी विधानसभा मतदार संघातील शेती संरक्षणार्थ बंदुकांचे परवाने वारसांच्या नावे हस्तांतर करणेबाबत

संदर्भ – मा. श्री. आबिटकर, आमदार महोदय

पहा
30.12.21 श्रीमती जिरंगे पुनर्वसन कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा  संदर्भ – मा. श्री. आबिटकर, आमदार महोदय पहा
30.12.21 श्री. लाड कोळी समाजाचे अनुसूचित जमातीत राहणा-या लोकांना जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याबाबत  संदर्भ – मा. श्री. आबिटकर, आमदार महोदय पहा

2022

दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
03.01.22 श्री. मोरे वार्षिक मुल्यदर तक्ता सन 2022-23 अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेसोबत वार्षिक बैठक पहा
06.01.22 आर.डी.सी. जिल्ह्यातील ऑक्सिजन दर अंतिम करणेबाबत व अनुषांगिक विषयाबाबत आढावा बैठक पहा
06.01.22 श्री. साळे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचेसोबत विविध योजनांचे उद्दीष्टपूर्ती करणेबाबत व नियोजनाबाबत आढावा बैठक पहा
06.01.22 श्री. पवार मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) आढावा बैठक पहा
07.01.22 श्री. संकपाळ

VIDEO CONFERENCE जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची

सहामाही आढावा बैठक

पहा
10.01.22 आर.डी.सी. अल्पसंख्यांकाच्या कल्याणकारीता मा. पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
10.01.22 श्री. फारुख देसाई पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक (जिल्हा परिषद, आरोग्य विभाग) पहा
11.01.22 श्री. पाटील अवैध सरकारी व्यवसायाचे कार्यवाहीबाबत त्रैमासिक आढावा बैठक (जिल्हा उपनिबंधक सह.संस्था कार्या.) पहा
11.01.22 श्री. लाड कागल येथील गैबीचौक येथे पुतळा उभारणेबाबत आढावा बैठक पहा
11.01.22 श्री. संकपाळ जिल्ह्यातील नद्या, नाले, व तलावातील  गाळ काढण्यासाठी नियोजनकामी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पहा
13.01.22 श्री. लोंढे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेबाबत आढावा बैठक पहा
13.01.22 जिल्हा शल्य चिकित्सक VIDEO CONFERENCE जिल्हा एचआयव्ही / एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची व जिल्हा समन्वय समितीची त्रैमासिक बैठक पहा
13.01.22 जिल्हा शल्य चिकित्सक VIDEO CONFERENCE राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाबाबत / महात्मा फुले जन आरोग्‍य योजनाबाबत त्रैमासिक बैठक पहा
13.01.22 जिल्हा शल्य चिकित्सक VIDEO CONFERENCE राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रैमासिक बैठक पहा
13.01.22 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पहा
13.01.22 श्री. साखरे VIDEO CONFERENCE जिल्हा क्रीडा संकुल समितीची त्रैमासिक बैठक पहा
20.01.22 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मासिक आढावा बैठक पहा
20.01.22 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  जलयुक्त शिवार अभियान योजनेबाबत मासिक आढावा बैठक पहा
20.01.22 रो.ह.यो. VIDEO CONFERENCE  जलसाक्षरता अंतर्गत जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीची त्रैमासिक बैठक पहा
20.01.22

महिला व बालविकास

शिल्पा पाटील

VIDEO CONFERENCE  सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
20.01.22

महिला व बालविकास

शिल्पा पाटील

VIDEO CONFERENCE  जिल्हास्तरीय पुनर्वसन समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
20.01.22

महिला व बालविकास

शिल्पा पाटील

VIDEO CONFERENCE  जिल्हा परिविक्षा समितीची त्रैमासिक बैठक पहा
20.01.22

महिला व बालविकास

शिल्पा पाटील

VIDEO CONFERENCE  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
20.01.22

महिला व बालविकास

शिल्पा पाटील

VIDEO CONFERENCE  जिल्हा बाल संरक्षण समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
20.01.22 श्री. कांबळे VIDEO CONFERENCE  25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करणेबाबत आढावा बैठक पहा
21.01.22 श्री.कणसे VIDEO CONFERENCE  मुरगुड नगरपरिषदेच्या सि.स.नं.1,2 व3 मधील छ.शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा ऐवजी अश्वारुढ पुतळा उभारणेबाबत पहा
21.01.22 श्रीमती शिल्पा पाटील VIDEO CONFERENCE  वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समितीची त्रैमासिक बैठक पहा
21.01.22 श्रीमती शिल्पा पाटील VIDEO CONFERENCE  कृतीदल मासिक आढावा बैठक (Task Force) पहा
21.01.22 श्री. संकपाळ कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी निर्णयाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पहा
24.01.22 श्री. संकपाळ VIDEO CONFERENCE कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन सुरु करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01-02-22 श्री. कणसे जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मलून समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
01-02-22 श्री. कणसे धर्मादाय रुग्णांलयामध्ये गरीब व निर्धन रुग्णांसाठी खाटा सवलतीच्या दरात राखून ठेवणेबाबत जिल्हा सनियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक पहा
01-02-22 श्री. कणसे VIDEO CONFERENCE

अनाधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत सहामाही आढावा बैठक

पहा
02-02-22 आर.डी.सी. VIDEO CONFERENCE

कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आढावा बैठक

पहा
03-02-22 श्री. माळी VIDEO CONFERENCE

कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समितीची त्रैमासिक बैठक

पहा
03-02-22 श्री. पाटील

PWD

कोल्हापूर – परिते – गारगोटी मार्गाचे बांधकामाबाबत आढावा बैठक पहा
03-02-22 श्री. साळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत स्थायी लेखा परिक्षण समितीची त्रैमासिक बैठक  (आरोग्य विभाग) पहा
03-02-22 श्री. साळे VIDEO CONFERENCE

राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तर सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक  (आरोग्य विभाग)

पहा
03-02-22 श्री. साळे VIDEO CONFERENCE

जन्म-मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारीसंबंधी जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक (आरोग्य विभाग)

पहा
03-02-22 श्री. साळे VIDEO CONFERENCE

जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची त्रैमासिक बैठक

(आरोग्य विभाग)  

पहा
03-02-22 जिल्हा शल्य चिकित्सक VIDEO CONFERENCE

महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस आढावा त्रैमासिक बैठक (MEMS108)  

पहा
03-02-22 श्री. पाटील VIDEO CONFERENCE

राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमाबाबत समितीची त्रैमासिक बैठक  (सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कोल्हापूर)

पहा
03-02-22 श्री. लोंढे अनूसूचित जातीच्या सहकारी संस्थांना द्यावयाचे मुल्यांकन दाखल आणि उपयोगिता प्रमाणपत्र याबाबत आढावा बैठक पहा
04-02-22 श्री. पाटील,

शाखा अभियंता, जलसंपदा विभाग

मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली

कालवा सल्लागार समितीची सन 2021-22 मधील आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत बैठक

पहा
04-02-22 श्री. पाटील,

शाखा अभियंता, जलसंपदा विभाग

मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली

कालवा सल्लागार समितीची सन 2021-22 मधील चिकोत्रा

मध्यम प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत बैठक

पहा
04-02-22 श्रीमती जिरंगे उचंगी प्रकल्पाचे अनुषंगाने आढावा बैठक पहा
08-02-22 आर.डी.सी. न्यायालयीन बंदी पुनरावलोकनबाबत आढावा बैठक पहा
11-02-22 सहाय्यक आयुक्त, कामगार विभाग  बाल कामगार या अनिष्ठ प्रथेतून

राज्यमुक्त करणेकरीता कृती दलाची बैठक

पहा
11-02-22 अति. जिल्हाधिकारी शेंडा पार्क येथील जमिन वाटपाबाबत आढावा बैठक  पहा
14-02-22 श्रीमती जिरंगे मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली

आबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पातील प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक

पहा
14-02-22 श्री. पाटील VIDEO CONFERENCE

आयुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांची मासिक आढावा बैठक

पहा
14-02-22 श्री. फारुख देसाई VIDEO CONFERENCE

जन्म-मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारीसंबंधी जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक (आरोग्य विभाग)

पहा
16-02-22 सर्व महामंडळे

श्री. बिरादार, समन्वयक

ओबीसी महामंडळ व वसंतराव नाईक वि.जा.भ.ज.विकास महामंडळ  लाभार्थी निवड समिती बैठक  पहा
16-02-22 सर्व महामंडळे

श्री. बिरादार, समन्वयक

सर्व महामंडळाची त्रैमासिक कामकाज आढावा बैठक पहा
18-02-22 श्री. लाड VIDEO CONFERENCE

तालुकास्तराव कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करणेबाबत आढावा बैठक

पहा
18-02-22 श्री. अखिल तावडे हॉटेल ते गांधीनगर ते चिंचवाड फाटा ते रुकडी फाटा येथील दुतर्फी अतिक्रमणाबाबत आढावा बैठक

(संदर्भ- मा. श्री. संजय पवार, शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख)

पहा
18-02-22 श्री. पाडळकर, वनविभाग, मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
21-02-22 श्री. निकम मा. मंत्री, पर्यटन व पर्यावरण यांचे अध्यक्षतेखाली रंकाळा तलावाच्या विकासासंदर्भांत आढावा बैठक  पहा
21-02-22 श्री. निकम मा. मंत्री, पर्यटन व पर्यावरण यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा माझी वसुंधरा अभियान संदर्भांत आढावा बैठक  पहा
21-02-22 श्री. माने,

MPCB

VIDEO CONFERENCE

Meeting of District Level Monitoring Committee Regarding Bio Medical Waste Management 

पहा
21-02-22 श्री. माने,

MPCB

VIDEO CONFERENCE

घनकचरा व्यवस्थापन व प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनबाबत जिल्हास्तरीय देखरेख समितीची बैठक

पहा
21-02-22 श्री. लोंढे VIDEO CONFERENCE

तांडावस्ती विकास योजना आढावा बैठक

पहा
21-02-22 श्री. लोंढे VIDEO CONFERENCE

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची (ॲट्रॉसिटी) मासिक आढावा बैठक

पहा
22-02-22 आर.डी.सी. जिल्हा महसूल अधिका-यांची मासिक बैठक

(R.O. Meeting)

पहा
24-02-22 श्रीमती नेर्लीकर VIDEO CONFERENCE

मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली शाहू मिलच्या जमिनीवर शाहू महाराज स्मारक उभारण्‍याबाबत बैठक

पहा
25-02-22 श्री. कवितके शिवभेाजन उपलब्ध करुन देणेकरीता स्वयंसेवी संस्था व अन्य गटांची निवड करणेबाबत आढावा बैठक पहा
25-02-22 श्रीमती शिल्पा पाटील कृतीदल मासिक आढावा बैठक (Task Force) पहा
25-02-22 श्री. नायकवडे जिल्ह्यातील मस्य व्यवसायाचे अनुषंगाने आढावा बैठक पहा
25-02-22 रो.ह.यो मातोश्री शेणपाणंद रस्ता अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पहा
28-02-22 श्रीमती नेर्लीकर मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली

मौजे सिध्दनेर्ली येथील मातंग व चर्मकार समाजाचे पुरग्रस्तांचे पुर्नवसनासाठी दिलेले प्लॉट नावावर हाणेबाबत आढावा बैठक

पहा
28-02-22 श्री. आंबोकर (शिक्षणाधिकारी माध्य) 12 वी उच्च माध्यमिक व 10 वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2022 पुरवणी परिक्षेसाठी दक्षता समिती  बैठक  पहा
28-02-22 श्रीमती गणपते दिनांक 12 मार्च, 2022 रोजीच्या लोक अदालतीच्या अनुषंगाने भूसंपादन प्रस्तावाची आढावा बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
02-03-22 श्री. पवार DPO कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याबाबत बैठक पहा
02-03-22 श्री. माने MPCB मा. मंत्री, पर्यटन व पर्यावरण यांचे अध्यक्षतेखाली

 पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भांत आढावा बैठक

पहा
02-03-22 श्रीमती शिल्पा पाटील महिला व बालविकास विभाग, जि.प. यांचे

जिल्हा पोषण आहार समितीची

पात्र बचत गटाना पुरवठा आदेश देणेबाबत आढावा बैठक

पहा
02-03-22 श्रीमती जिरंगे आजरा तालुक्यातील उचंगी, सर्फनाला आणि वारणा-चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक

(संदर्भ-डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दल)

पहा
04-03-22 श्री. पाटील बॉक्साईट खनिजांच्या खदानीबाबत आढावा बैठक पहा
04-03-22 प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची

त्रैमासिक आढावा बैठक

पहा
04-03-22 प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) रस्ता सुरक्षा उपाययोजना समितीची

त्रैमासिक आढावा बैठक

पहा
04-03-22 श्रीमती गणपते मौजे कोथळी, बेलेवाडी मासा, इसापूर

खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन करणेबाबत

जिल्हास्तरीय समितीची बैठक

पहा
07-03-22 आर.डी.सी. जिल्हास्तरीय समन्वय समिती व जिल्हाधिकारी यांनी संदर्भीत केलेल्या विषयाचा आढावा

आणि जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी/निवासी उपजिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी/ अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर यांची मासिक आढावा बैठक

पहा
07-03-22 श्री. पवार डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना -प्रस्ताव छाननी व प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चस्तरीय निवड समितीची बैठक पहा
07-03-22 श्रीमती गणपते VIDEO CONFERENCE

मा.पालकमंत्री,कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हयातील कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील मौजे टोप,नागांव,शिये,भुये,निगवे,भुयेवाडी व जठारवाडी या गावातील रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 करिता संपादन होणा-या जमिनीसाठी ज्या घटकाद्वारे बाजार मुल्य दर गुणले जाणार आहे त्या घटकाबाबत बैठक

पहा
08-03-22 श्री. वाकुरे राष्ट्रीय शास्वत शेती अभियानाबाबत जिल्हास्तरीय समितीची सहामाही बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे हवामान आधारित फळपिक विमा योजनाबाबत सहामाही बैठक  पहा
08-03-22 श्री. वाकुरे कृषि निविष्ठाबाबत जिल्हास्तरीय समितीची

सहामाही बैठक

पहा
08-03-22 श्री. वाकुरे गट शेतीबाबत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनाबाबत त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे कृषि यांत्रिकीकरण उपअभियान जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक  पहा
08-03-22 श्री. वाकुरे आदर्श गाव योजना आढावा त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नियामक मंडळाची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे मृद आरोग्य पत्रिका योजना आढावा त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे पंतप्रधान फसल विमा योजना आढावा त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे गट शेतीबाबत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आढावा त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे कृषि विषयक सांख्यिकी माहिती वेळेवर उपलब्ध होणेसाठी जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक पहा
08-03-22 श्री. वाकुरे जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण सभा पहा
09-03-22 श्री. लोंढे VIDEO CONFERENCE

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेबाबत आढावा बैठक

पहा
09-03-22 श्री. लोंढे VIDEO CONFERENCE

राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देणेबाबत जिल्हास्तरीय समितीची मासिक आढावा बैठक

पहा
09-03-22 श्री. लोंढे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत पहा
09-03-22 श्री.लोंढे जेष्ठ नागरिक व सनियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
09-03-22 श्री.लोंढे VIDEO CONFERENCE

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनाबाबत सहामाही आढावा बैठक

पहा
10-03-22 श्री. कणसे मौजे महागाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूचा अर्धाकृती पुतळा बसविणेबाबत बैठक पहा
11-03-22 सामाजिक वनीकरण विभाग

श्री. डांगे

राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची मासिक बैठक पहा
11-03-22 श्री. शेख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे अंतर्गत (DIET)

निुपण भारत योजनेची अंमलबजावणीकरीता

जिल्हास्तरीय सुकाणू समितीची त्रैमासिक बैठक

पहा
19-03-22 श्री. शिंदे

अग्रणी बँक

मा.पालकमंत्री, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रैमासिक बैठक (DLCC) पहा
19-03-22 श्री. शिंदे

अग्रणी बँक

मा.पालकमंत्री, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची त्रैमासिक बैठक  (DLRC)  पहा
19-03-22 आर.डी.सी. मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष अनुषंगाने आढावा बैठक (18 एप्रिल ते 22 मे)

पहा
19-03-22   मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष अनुषंगाने आढावा बैठक (18 एप्रिल ते 22 मे)

पहा
22-03-22 श्री. कोळेकर

RTO

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर यांची

आढावा बैठक

पहा
23-03-22 श्री. कांबळे विधानसभा पोट निवडणूक – MCMC समितीची आढावा बैठक  पहा
24-03-22 श्री. माने

MPCB

 पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भांत आढावा बैठक पहा
25-03-22 श्री. दिक्षित

DEAN

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थेस जिल्हा नियोजन समितीकडून विभागास प्राप्त निधीतून रुग्णालयास आवश्यक असणारी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत बैठक पहा
28-03-22 श्री. कांबळे 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक अनुषंगाने मा. निवडणूक निरीक्षक व राजकीय पक्षांचे उमेदवार यांची बैठक पहा
30-03-22 श्री. कणसे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पडताळणी समितीची आढावा बैठक पहा
30-03-22 श्री. घाटे एकल कलाकार निवडीबाबत आढावा बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01-04-22 श्री. खेडेकर VIDECON COFRENCE

जलशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

पहा
08-04-22 श्रीमती अनुजा चाईल्डलाईन सल्लागार समितीची आढावा बैठक पहा
11-04-22 श्रीमती वाईकर जिल्हा मराठी भाषा समितीची आढावा बैठक पहा
13-04-22 श्री. वाकुरे जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक पहा
13-04-22 श्री. साळुंखे मा. राष्ट्रीय हरीत न्यायालय यांचे O.A. 101/2017 मधील आदेशानुसार संयुक्त समितीची बैठक पहा
20-04-22 श्री. जाधव पाचट व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक

संदर्भ – प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय, कोल्हापूर

पहा
22-04-22 आर.डी.सी. मा.आयुक्त, राज्य मुख्य सेवा हक्क व मा.विधानसभा सदस्य मा.प्रकाश आबिटकर (राधानगरी) यांचे समवेत विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी  सुचनेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत बैठक पहा
22-04-22 श्री. काळे

(भूसंपादन)

मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील विमानतळ वितस्तारीकरणांतर्गत भूसंपादनाबाबत आढावा बैठक

पहा
22-04-22 श्री. साळे राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दिवस आयोजनाबाबत आढावा बैठक पहा
25-04-22 श्री. केंबळकर

श्री. घुले

मा. पालकमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली

बिगर हंगामी गुळ भेसळयुक्त गु-हाळ यावर कार्यवाही बाबत आढावा बैठक

(संबंधित विभाग – अन्न व औषध प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशन)

पहा
25-04-22 श्री. खेडेकर ध्वजदिन निधी व माजी सैनिक कल्याण जिल्हास्तरीय आढावा बैठक पहा
25-04-22 श्री. नावडकर कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक पहा
26-04-22 श्री. लोंढे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची (ॲट्रॉसिटी) मासिक आढावा बैठक पहा
26-04-22 श्री. लोंढे तृतीयपंथी कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आढावा बैठक पहा
26-04-22 श्री. लोंढे भटक्या विमुक्त जातीच्याबाबत आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील वन स्टॉप सेंटर व्यवस्थापनाची आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील कृतीदल मासिक आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील जिल्हास्तरीय पुनर्वसन समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील जिल्हा परिविक्षा समितीची त्रैमासिक बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
27-04-22 श्रीमती पाटील जिल्हा बाल संरक्षण समितीची त्रैमासिक आढावा बैठक  पहा
28-04-22 श्री. माळी जिल्हा कौशल्य  विकास कृती आराखडा 2022-23 मंजूरीबाबत आढावा बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
05-05-22 श्री. वाकुरे मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली

खरीप हंगाम आढावा बैठक

पहा
10-05-22 आर.डी. सी. डॉ. निलमताई गो-हे, उपसभापती, विधानपरिषद यांचे अध्यक्षतेखाली

कोरोना मध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाबाबत व शासकीय मदत वाटपबाबत बैठक

पहा
10-05-22 आर.डी. सी. मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली

मान्सून व संभाव्य पूर व्यवस्थापन आढावा बैठक

पहा
17-05-22 आर.डी. सी. कार्यालयीन प्रलंबित प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी वर्गाची आढावा बैठक पहा
17-05-22   पोषण अभियानाची अंमलबजावणीबाबत जिल्हा अभिसरण समितीची त्रैमासिक आढावा बैठक

(महिला व बालविकास विभाग)

पहा
17-05-22   अंगणवाडी आहार पुरवठा बचतगट निवड प्रक्रियेसंबंधी जिल्हास्तर आहार समितची आढावा बैठक

(महिला व बालविकास विभाग)

पहा
18-05-22 श्री. पाटील मा. मंत्री, उद्योग यांचे अध्यक्षतेखाली व

मा. ग्रामविकास मंत्री यांचे उपस्थितीमध्ये

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे आवंडी, लाटगांव व सुळेगांव ता. आजरा येथील इम्प्स निर्गती लिलावाबाबत आढावा बैठक

पहा
19-05-22 श्री. आवळे अनुज्ञप्ती मंजूरीबाबत आढावा बैठक पहा
19-05-22 श्री. पाडळकर, वनविभाग, मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
19-05-22 श्री. वाकुरे VIDEO CONFERNCE

जैव वैविध कचरा जिल्हा सल्लागार समितीची बैठक

पहा
19-05-22 श्री. लोंढे अनुसूचित जाती उपयोजना आढावा बैठक पहा
19-05-22 श्री. लोंढे जिल्‍हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक पहा
23-05-22 श्री. नावडकर कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक पहा
24-05-22 श्री. पन्हाळकर जवाहर नवोदय विद्यालय व्यवस्थापन समितीची बैठक पहा
  श्री. शेळके

DIO

जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची बैठक पहा
26-05-22 श्री. कणसे जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मलून समितीची त्रैमासिक आढावा बैठक पहा
27-05-22 श्री. काळे मौजे कोथळी येथील भूसंपादनाबाबत आढावा बैठक पहा
27-05-22 श्रीमती कांबळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

अमृत सरोवर अभियान आढावा बैठक

पहा
27-05-22 श्रीमती कांबळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना

फलोत्पादन व वृक्ष लागवड अभियान आढावा बैठक

पहा
30-05-22 श्रीमती कापसे शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत समितीची आढावा बैठक पहा
30-05-22 श्री. आजगेकर जलशक्ती अभियानातंर्गत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पहा
30-05-22 श्री. नावडकर कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक पहा
दिनांक जिल्हा विभाग विषय इतिवृत्त पाहण्यासाठी
01-06-22 श्री. काकडे राजकीय खटले मागे घेणेबाबत आढावा बैठक पहा
02-06-22 श्री. काशीद कबनूर घनकचरा प्रकल्पाकरीता जमिन उपलब्धतेबाबत आढावा बैठक पहा
02-06-22 जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा एचआयव्ही / एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची व जिल्हा समन्वय समितीची त्रैमासिक बैठक पहा
02-06-22 जिल्हा शल्य चिकित्सक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनाबाबत / महात्मा फुले जन आरोग्‍य योजनाबाबत त्रैमासिक बैठक पहा
02-06-22 जिल्हा शल्य चिकित्सक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रैमासिक बैठक पहा
02-06-22 जिल्हा शल्य चिकित्सक महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस आढावा त्रैमासिक बैठक (MEMS108)   पहा
02-06-22 श्री. माने

MPCB

जिल्‍हा कार्यदल समितीची बैठक

(सिंगल युझ प्लास्टिक)

पहा
03-06-22 श्री. संकपाळ आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक पहा
09-06-22 श्री. कवितके शाहू स्मारक विश्वस्त समितीची बैठक पहा
09-06-22 श्री. पांगरे

DSAO

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची मासिक बैठक पहा
10-06-22 श्री. नावडकर विमानतळ जमीनबाबत आढावा बैठक पहा
13-06-22 आर.डी.सी. जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी व अधिकारी वर्गाची आढावा बैठक पहा
13-06-22 श्रीमती जिरंगे  मा.मंत्री,ग्रामविकास यांचे अध्यक्षतेखाली  मौजे निवळे वसाहत गलगले येथील प्रकल्पग्रस्त यांचे पुनर्वसन कागल येथिल वनविभागाच्या 63.91 हेक्टर क्षेत्रामध्ये करणेबाबत पहा
14-06-22 श्री. पाटील

DAO

VIDEO CONFERENCE

आयुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांची मासिक आढावा बैठक

पहा
14-06-22 श्री. अखिल नागदेववाडी ग्रामस्थांची नावे 7/12 पत्रकी दाखल करणेबाबत आढावा बैठक पहा
14-06-22 श्री. घाटगे गोबरधन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक

(जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, जि.प. कोल्हापूर)

पहा
14-06-22 श्री. माने

MPCB

VIDEO CONFERENCE

जिल्‍हा कार्यदल समितीची बैठक

(सिंगल युझ प्लास्टिक)

पहा
16-06-22 श्री. बिराजदार आर्थिक विकास महामंडळाची लाभार्थी निवड आढावा बैठक व कामकाजाचा आढावा पहा
16-06-22 श्रीमती कापसे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत मासिक आढावा बैठक पहा
16-06-22 सामाजिक वनीकरण विभाग

श्री. डांगे

राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची मासिक बैठक पहा
16-06-22 श्री. कणसे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पडताळणीसाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणेबाबत आढावा बैठक पहा
16-06-22 श्री. साखरे जिल्हा क्रीडा संकुल समितीची त्रैमासिक बैठक पहा
16-06-22 श्री. गवळी

पोलीस विभाग

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीची मासिक बैठक पहा
17-06-22 श्री. पांगरे मा. मंत्री, कृषी यांचे अध्यक्षतेखाली

सांगली व कोल्हापूर जिल्हा कृषि विभाग आढावा बैठक

पहा
17-06-22 श्रीमती देवेकर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिल्हा व्यवस्थापन समितीची द्विमासिक आढावा बैठक पहा
24-06-22 श्री. नावडकर विमानतळ जमीनबाबत आढावा बैठक पहा
27-06-22 आर.डी.सी. जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी व अधिकारी वर्गाची आढावा बैठक पहा
27-06-22 श्री. गुरव बालकामगार या अनिष्ट प्रथेतून महाराष्ट्र राज्य मुक्त करणेबाबत जिल्हास्तरीय बाल कामगार कृतीदलाची बैठक पहा
27-06-22 श्री. गुरव असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची मासिक बैठक पहा
30-06-22 श्री. लोंढे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आढावा बैठक पहा
30-06-22 श्री. लोंढे वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास योजना आढावा बैठक पहा
30-06-22 श्री. लोंढे राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देणेबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पहा
30-06-22 श्री. लोंढे रमाई आवास योजना (नागरी) मासिक आढावा बैठक पहा
30-06-22 श्री. लोंढे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची (ॲट्रॉसिटी) मासिक आढावा बैठक पहा