नव्या घडामोडी
कोल्हापूर जिल्ह्याविषयी
महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेला कोल्हापूर जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा अनमोल ठेवा आहे. या मोहक प्रदेशात पाऊल टाकताच तुम्हाला समृद्ध वारसा, जिवंत परंपरा आणि आधुनिकतेची सुंदर सांगड अनुभवता येईल. कोल्हापूर म्हणजे केवळ एक शहर नाही, तर एक अनुभव आहे—जो तुम्हाला इतिहासाच्या पानांमधून फिरवतो आणि आधुनिकतेच्या रंगीत दुनियेतही सामील करून घेतो.
कोल्हापूरचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे, ज्यामध्ये विविध राजवंशांनी आणि साम्राज्यांनी आपल्या राजवैभवांचा ठसा उमटवला आहे. मराठा राजवटीपासून ब्रिटीश काळापर्यंत प्रत्येक युगाने या भूमीवर आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. आज कोल्हापूर हा आपल्या भव्य ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असून, नव्या युगाला आत्मसात करत आधुनिकतेच्या दिशेने पुढे जात आहे.
महत्वाची माहिती आणि सेवा
- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 20/08/2026 रोजीच्या आदेशानुसार (M.A.) (Nos. 2689-90/2025 in Cril.A. Nos. 132-133/2017) हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बाबत.
- साठवण तलाव आपटाळ ता. राधानगरी या योजनेसाठी ता. राधानगरी येथील लागणा-या खाजगी जमीनी खाजगी वाटाघाटीने भुसंपादन करणेबाबत
- पाझर तलाव पंडीवरे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या योजनेसाठी मौजे पंडीवरे येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत
- विकास योजना इचलकरंजी (मंजुर) भुसंपादन, आरक्षण क्र. V/18 “लहान मुलांचे खेळाचे मैदान”, मौजे. शहापूर सि.स.नं 20806 (गट नं.678 पैकी),1327.74 चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत.
- महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान 2026 राबविण्याबाबत परिपत्रक
- मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी
- विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदार संघनिहाय गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) मतदारांच्या याद्या.
- चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे येथील पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन भूसंपादन प्रस्तावान्वये, कलम २५ अंतर्गत मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत.
- कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौजे. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत.
- कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौ.माणगांववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत.

संजय गांधी व श्रावणबाळ अनुदान योजना यादी
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर
संजय गांधी व श्रावणबाळ अनुदान योजना अंतर्गत DBT पोर्टल द्व्यारे वितरीत होणाऱ्या अनुदानाची पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सदर QR कोड स्कॅन करून पाहता येईल.
तपशील पहा- दिसण्या इतपत नाही
मदतकेंद्र क्रमांक
-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष टोल फ्री : १०७७, दूरध्वनी: ०२३१-२६५९२३२ / २६५२९५०/ २६५२९५३/२६५२९५४ , मोबाईल: +९१ ८२७५१२१०७७
-
नागरिकांचे कॉल सेंटर १५५३००
-
क्राईम स्टॉपर १०९०
-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५
-
महिला हेल्पलाइन - १०९१
-
चाइल्ड हेल्पलाइन - १०९८
-
एल्डर लाईन-ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन- १४५६७
-
NIC सेवा डेस्क- १८००-१११-५५५
-
MAHAPAR- ०२२२२७९४२९८
राधानगरी- बायसन
न्यु पॅलेस
कोल्हापूरचे नैसर्गिक सौंदर्य आणि घाट रस्ता
खिद्रापूर
कोल्हापूरची देवी
जोतिबा
ज्योतिबा मंदिर
छत्रपती शाहू स्मारक
सिद्धगिरी म्युझिअम
हरित सृष्टी