घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| पाझर तलाव पिराचीवाडी तालुका कागल या योजनेसाठी लागणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटावाटीने भूसंपादन करणे बाबत. | पाझर तलाव पिराचीवाडी तालुका कागल या योजनेसाठी लागणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटावाटीने भूसंपादन करणे बाबत. |
21/10/2026 | 05/11/2026 | पहा (940 KB) |
| 1.पुणे विभाग, पुणे पदवीधर व शिक्षक मतदान केंद्रांची यादी 2.पुणे विभाग पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ अंतिम मतदार यादी 2026 लिंक | 1.पुणे विभाग, पुणे पदवीधर व शिक्षक मतदान केंद्रांची यादी 2.पुणे विभाग पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ अंतिम मतदार यादी 2026 लिंक
|
19/10/2026 | 31/12/2026 | पहा (203 KB) |
| मौजे कारीवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील ल.पा. (लघु पाटबंधारे) तलाव आवश्यक असणारी ३.४३७० हेक्टर आर. खाजगी जमीन थेट वाटाघाटीने खरेदी करणेबाबत…. | मौजे कारीवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील ल.पा. (लघु पाटबंधारे) तलाव आवश्यक असणारी ३.४३७० हेक्टर आर. खाजगी जमीन थेट वाटाघाटीने खरेदी करणेबाबत…. |
13/10/2026 | 13/12/2026 | पहा (1 MB) |
| मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 20/08/2026 रोजीच्या आदेशानुसार (M.A.) (Nos. 2689-90/2025 in Cril.A. Nos. 132-133/2017) हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बाबत. | मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 20/08/2026 रोजीच्या आदेशानुसार (M.A.) (Nos. 2689-90/2025 in Cril.A. Nos. 132-133/2017) हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बाबत. |
21/09/2026 | 21/03/2027 | पहा (1 MB) |
| पाझर तलाव पंडीवरे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या योजनेसाठी मौजे पंडीवरे येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत | पाझर तलाव पंडीवरे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या योजनेसाठी मौजे पंडीवरे येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत
|
10/09/2026 | 09/02/2027 | पहा (944 KB) |
| विकास योजना इचलकरंजी (मंजुर) भुसंपादन, आरक्षण क्र. V/18 “लहान मुलांचे खेळाचे मैदान”, मौजे. शहापूर सि.स.नं 20806 (गट नं.678 पैकी),1327.74 चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. | भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 21 च्या पोट कलम (1) व (2) अन्वये प्रसिध्द करावयाचे प्रकटपत्र. विकास योजना इचलकरंजी (मंजुर) भुसंपादन, आरक्षण क्र. V/18 “लहान मुलांचे खेळाचे मैदान”, मौजे. शहापूर सि.स.नं 20806 (गट नं.678 पैकी),1327.74 चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. |
07/09/2026 | 31/10/2026 | पहा (819 KB) |
| महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान 2026 राबविण्याबाबत परिपत्रक | अर्धन्यायिक (Quasi Judicial) न्यायालयात प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व जलद गतीने निकाली काढण्यासाठी 01 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान जिल्ह्यात राबवण्याबाबतचे परिपत्रक |
01/09/2026 | 31/03/2027 | पहा (2 MB) |
| मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी | मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी. |
31/08/2026 | 04/11/2026 | पहा (323 KB) |
| विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदार संघनिहाय गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) मतदारांच्या याद्या. | विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदार संघनिहाय गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) मतदारांच्या याद्या. |
12/08/2026 | 27/10/2026 | पहा (265 KB) |
| चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे येथील पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन भूसंपादन प्रस्तावान्वये, कलम २५ अंतर्गत मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे येथील पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन भूसंपादन प्रस्तावान्वये, कलम २५ अंतर्गत मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. |
04/08/2026 | 04/03/2027 | पहा (891 KB) |
| दुधगंगा उजवा कालवा अंतर्गत कुर शाखा कालवा करीता खाजगी वाटाघाटी पध्दतीने मौजे पाचवडे, बसरेवाडी मिणचे खुर्द ता. भुदरगड जि. कोल्हापुर येथील जमीन खरेदी करणेबाबत | दुधगंगा उजवा कालवा अंतर्गत कुर शाखा कालवा करीता खाजगी वाटाघाटी पध्दतीने मौजे पाचवडे, बसरेवाडी मिणचे खुर्द ता. भुदरगड जि. कोल्हापुर येथील जमीन खरेदी करणेबाबत |
02/07/2026 | 02/12/2026 | पहा (585 KB) |
| पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणूनओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील पन्हाळा तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…अधिसूचना दिनांक 9.06.2026 | पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणूनओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील पन्हाळा तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…अधिसूचना दिनांक 9.06.2026 |
22/06/2026 | 22/12/2026 | पहा (1,023 KB) कलम 15 (2) English (1 MB) |
| पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील भुदरगड व आजरा या तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…. अधिसूचना दिनांक 09.06.2026 | पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील भुदरगड व आजरा या तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…. अधिसूचना दिनांक 09.06.2026 |
12/06/2026 | 12/12/2026 | पहा (9 MB) |
| जिल्हा सर्वेक्षण अहवाल, कोल्हापूर | जिल्हा सर्वेक्षण अहवाल, कोल्हापूर |
10/10/2024 | 10/10/2029 | पहा (4 MB) |
| मौजे उचगाव तालुका करवीर येथील गट क्रमांक 160 करिता मा. उच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेली याचिका 5653/ 2014 चा निकाल झाला असून त्यामधील गट क्रमांक 160/1, 160/3, 160/5, 160/7 वाटपास उपलब्ध आहेत. | मौजे उचगाव तालुका करवीर येथील गट क्रमांक 160 करिता मा. उच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेली याचिका 5653/ 2014 चा निकाल झाला असून त्यामधील गट क्रमांक 160/1, 160/3, 160/5, 160/7 वाटपास उपलब्ध आहेत. |
27/09/2024 | 27/09/2029 | पहा (202 KB) |