घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
अंगणवाडी मदतनीस पद भरती- 2025 प्राथमिक यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.), जिल्हा कोल्हापूर | अंगणवाडी मदतनीस पद भरती- 2025 प्राथमिक यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.), जिल्हा कोल्हापूर |
04/04/2025 | 22/04/2025 | पहा (510 KB) Shirol patra (1 MB) Shirol aptra (521 KB) Hatkangale patra (1 MB) Hatkangale aptra (555 KB) kurundwad patra (728 KB) kurundwad aptra (476 KB) jaysingpur patra (650 KB) malkapur patra (537 KB) Other area aptra (504 KB) umedvar suchana (510 KB) |
मौ. हातकणंगले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे हातकणंगले नगरपंचायतकरिता सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. हातकणंगले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे हातकणंगले नगरपंचायतकरिता सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (1 MB) |
मौ. जयसिंगपूर ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना | मौ. जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (2 MB) |
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील एआरटी केंद्रासाठी औषध निर्माता आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील एआरटी केंद्राकरीता स्टाफ नर्स या पदांची भरती. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील एआरटी केंद्रासाठी औषध निर्माता आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील एआरटी केंद्राकरीता स्टाफ नर्स या पदांची भरती. |
20/03/2025 | 09/04/2025 | पहा (560 KB) |
भूसंपादन इचलकरंजी एलएक्यू/स्पे/487 – मंजूर विकास योजना इचलकरंजी या मधील आ.क्र V/38 “बगीचा” यासाठी मौ.शहापूर, सि.स.नं.18684 (गट नं. 273) व सि.स.नं.18683 (गट नं.274) अंदाजे 3500 चौ.मी. क्षेत्र संपादन करणे. | भूसंपादन इचलकरंजी एलएक्यू/स्पे/487 – मंजूर विकास योजना इचलकरंजी या मधील आ.क्र V/38 “बगीचा” यासाठी मौ.शहापूर, सि.स.नं.18684 (गट नं. 273) व सि.स.नं.18683 (गट नं.274) अंदाजे 3500 चौ.मी. क्षेत्र संपादन करणे. |
04/03/2025 | 04/04/2025 | पहा (2 MB) |
भूसंपादन इचलकरंजी एलएक्यू/स्पे/489 – मौ.कबनूर,ता.हातकणंगले येथील सि.स.नं.23109 पै.(गट नं.66पै.) या जमीनीपैकी 4000 चौ.मी. क्षेत्र इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्र.III/10, “कम्युनिटी सेंटर व लायब्ररी” साठी भूसंपादन करणे. | भूसंपादन इचलकरंजी एलएक्यू/स्पे/489 – मौ.कबनूर,ता.हातकणंगले येथील सि.स.नं.23109 पै.(गट नं.66पै.) या जमीनीपैकी 4000 चौ.मी. क्षेत्र इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्र.III/10, “कम्युनिटी सेंटर व लायब्ररी” साठी भूसंपादन करणे. |
04/03/2025 | 04/04/2025 | पहा (2 MB) |
सन 2024-25 साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी AMRS सनदी लेखापाल नेमणे. | सन 2024-25 साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी AMRS सनदी लेखापाल नेमणे. |
27/03/2025 | 04/04/2025 | पहा (2 MB) |
स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी या केंद्राकरिता तांत्रिक अधिकारी या पदाच्या भरती प्रक्रिये अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची अंतरिम यादी. | स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी या केंद्राकरिता तांत्रिक अधिकारी या पदाच्या भरती प्रक्रिये अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची अंतरिम यादी. |
07/03/2025 | 18/03/2025 | पहा (404 KB) |
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर जिल्हा अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर जिल्हा अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. |
21/02/2025 | 07/03/2025 | पहा (93 KB) |
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर शहर अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर शहर अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. |
20/02/2025 | 06/03/2025 | पहा (1 MB) |
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर इचलकरंजी अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर इचलकरंजी अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ या रिक्त पदाची भरती जाहीरात. |
17/02/2025 | 04/03/2025 | पहा (4 MB) |
एलएक्यू/स्पे/488/इचलकरंजी- विकास योजना इचलकरंजी आ.क्र. I/32 “लहान मुलांचे खेळाचे मैदान (Children Play Ground) यासाठी सि. सं. नं 722 पै. 292.00 चौ.मी. क्षेत्राचे भुसंपादन करणे. | एलएक्यू/स्पे/488/इचलकरंजी- विकास योजना इचलकरंजी आ.क्र. I/32 “लहान मुलांचे खेळाचे मैदान (Children Play Ground) यासाठी सि. सं. नं 722 पै. 292.00 चौ.मी. क्षेत्राचे भुसंपादन करणे. |
06/01/2025 | 11/02/2025 | पहा (2 MB) |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- कोल्हापूर जिल्हा मतदार संघ निहाय मतदान केंद्र यादी(अनुसूची ६) | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- कोल्हापूर जिल्हा मतदार संघ निहाय मतदान केंद्र यादी(अनुसूची ६) |
08/11/2024 | 31/01/2025 | पहा (175 KB) 271- चंदगड विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (10 MB) 272- राधानगरी विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (6 MB) 273- कागल विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (5 MB) 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (3 MB) 275- करवीर विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (4 MB) 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (5 MB) 277- शाहुवाडी विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (9 MB) 278- हातकंणगले विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (5 MB) 279- इचलकरंजी विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (8 MB) 280- शिरोळ विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र यादी (5 MB) |
गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदे सरळसेवेने भरणेबाबतचे प्रसिध्दीपत्रक जाहिरात (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर | तसेच ऑनलाईन अर्ज करणेसाठीची लिंक- https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/
|
10/01/2025 | 31/01/2025 | पहा (221 KB) शुध्दीपत्रक (252 KB) प्रसिध्दीपत्रक (163 KB) |
कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील रि स नं ९०/अ ही मिळकत मंजूर सुधारित विकास योजनेतील प्रस्तावित आरक्षण क्रमांक ४ “बगीचा” यासाठी भूसंपादन करणे बाबत | भूसंपादन कुरुंदवाड एलएक्यू/स्पे/४७६ भूमिसंपादन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ मधील कलम २५ नुसारच्या मुदतवाढ आदेश प्रसिद्धीबाबत |
13/08/2024 | 30/01/2025 | पहा (383 KB) |