बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
दिनांक 01/11/ 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व इतर अनुषंगिक माहिती याबाबत प्रेसनोट

दिनांक 01/11/ 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व इतर अनुषंगिक माहिती याबाबत प्रेसनोट

01/12/2025 18/12/2025 पहा (893 KB) Form 7 (182 KB) Form 8 (350 KB)
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची सूचना मराठी भाषेतील मतदार नोंदणी नियम 1960 नमुना 5

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची सूचना मराठी भाषेतील मतदार नोंदणी नियम 1960 नमुना 5

04/12/2025 18/12/2025 पहा (267 KB) शिक्षक मतदारसंघ नमूना 5 (1 MB) पदवीधर मतदार संघ नमूना 5 031225 (1 MB)
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मठ कुडाळ सोनवडे शिवडाव रस्ता रा.मा. 179 कि.मी. 55/820 ते 56/820 या (मिसिंग लांबीतील) येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भुसंपादन करणेबाबत

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मठ कुडाळ सोनवडे शिवडाव रस्ता रा.मा. 179 कि.मी. 55/820 ते 56/820 या (मिसिंग लांबीतील) येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भुसंपादन करणेबाबत

12/09/2025 12/12/2025 पहा (2 MB)
साळगांव पुलाच्या बांधकामासाठी, मौजे पारेवाडी व मौजे साळगाव, ता. आजरा येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत.

साळगांव पुलाच्या बांधकामासाठी, मौजे पारेवाडी व मौजे साळगाव, ता. आजरा येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत.

11/08/2025 11/12/2025 पहा (518 KB)
आपले सरकार सेवा केंद्रासाठी 142 अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याबाबत

कोल्हापूर जिल्हयातील नवीन आपले सरकार सेवा केद्रांचा जाहिरनामा दि.31/07/2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेला आहे. सदर जाहिरनाम्यामधील प्राप्त अर्जापैकी 142 अर्जामध्ये अर्जदारांनी जाहिरनामा व्यतिरिक्त/विसंगत ठिकाण मागणी केलेले आहे व आपले सरकार सेवा केंद्र मागणी केलेले ठिकाण अर्जामध्ये नमूद केलेले दिसून येत नाही. तरी सदर त्रुटी पूर्तता करणेसाठी अर्जदारांना दि.२४, २५ व २६/११/२०२५ पर्वत समक्ष सामान्य प्रशासन विभाग, (नूतन सभागृह) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे उपस्थित रहावे. सोबत अर्जदारांची यादी जोडलेलीआहे.

21/11/2025 27/11/2025 पहा (442 KB)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत दिनांक १६/१०/२०२५ रोजी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणीची संधी उपलब्ध करून देणेबाबत

14/11/2025 20/11/2025 पहा (306 KB)
गडहिंग्लज नगरपरिषद आगामी सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीबाबत सुचना.

गडहिंग्लज नगरपरिषद आगामी सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीबाबत सुचना.

31/10/2025 10/11/2025 पहा (109 KB)
लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी ता. राधानगरी जि. कोल्हापूर या योजनेसाठी लागणा-या खाजगी जमीनी खाजगी वाटाघाटीव्दारे खरेदी करणेबाबतची भुसंपादन जाहिर नोटीस प्रसिध्दीबाबत.

लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी ता. राधानगरी जि. कोल्हापूर या योजनेसाठी लागणा-या खाजगी जमीनी खाजगी वाटाघाटीव्दारे खरेदी करणेबाबतची भुसंपादन जाहिर नोटीस प्रसिध्दीबाबत.

14/10/2025 31/10/2025 पहा (2 MB)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत.

13/10/2025 20/10/2025 पहा (678 KB)
जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण प्रारूप आरक्षण सोडत परिशिष्ट 9(अ ) व परिशिष्ट 9(ब)

जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025
जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण प्रारूप आरक्षण सोडत परिशिष्ट 9(अ ) व परिशिष्ट 9(ब)

14/10/2025 17/10/2025 पहा (264 KB) आजरा पंचायत समिती आरक्षण_0001 (429 KB) करवीर पंचायत समिती आरक्षण_0001 (564 KB) कागल पंचायत समिती आरक्षण_0001 (477 KB) कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत_0001 (912 KB) गगनबावडा पंचाायत समिती आरक्षण_0001 (422 KB) गडहिंग्लज पंचायत समिती आरक्षण_0001 (408 KB) चंदगड पंचायत समिती आरक्षण_0001 (446 KB) पन्हाळा पंचायत समिती आरक्षण_0001 (467 KB) भुदरगड पंचायत समिती आरक्षण_0001 (454 KB) राधानगरी पंचायत समिती आरक्षण_0001 (461 KB) शाहुवाडी पंचायत समिती आरक्षण_0001 (446 KB) शिरोळ पंचायत समिती आरक्षण_0001 (428 KB) हातकणंगले पंचायत समिती आरक्षण_0001 (521 KB)
जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण प्रारूप आरक्षण सोडत परिशिष्ट १० अ

जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025
जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण प्रारूप आरक्षण सोडत परिशिष्ट १० अ

14/10/2025 17/10/2025 पहा (9 MB)
जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक विभाग -निर्वाचक गण निहाय प्रारूप मतदार यादी

जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक विभाग -निर्वाचक गण निहाय प्रारूप मतदार यादी
LINK:-
https://drive.google.com/drive/folders/1-DetYiUlvq2xxE-f8z66RXEw6koSXwMA?usp=sharing

08/10/2025 14/10/2025 पहा (288 KB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी सूचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी सूचना
मतदार यादी LINK:-
https://drive.google.com/drive/folders/1-DetYiUlvq2xxE-f8z66RXEw6koSXwMA?usp=sharing

08/10/2025 14/10/2025 पहा (1 MB) जिल्हा परिषद -पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक विभाग -निर्वाचक गण निहाय प्रारूप मतदार यादी (288 KB)
गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी सूचना

गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी सूचना

08/10/2025 13/10/2025 पहा (426 KB)
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 परिशिष्ट 7 जाहीर प्रकटन

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 परिशिष्ट 7 जाहीर प्रकटन

10/10/2025 13/10/2025 पहा (1 MB)