घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा- कोल्हापूर अंतिम प्रभाग रचना 2025 प्रसिद्धी बाबत. | जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा- कोल्हापूर अंतिम प्रभाग रचना 2025 प्रसिद्धी बाबत. |
22/08/2025 | 22/08/2026 | पहा () कोल्हापूर जिल्हा परिषद ८अ () आजरा पंचायत समिती ८ब () करवीर पंचायत समिती ८ब () कागल पंचायत समिती ८ब () गगनबावडा पंचायत समिती ८ब () गडहिंग्लज पंचायत समिती ८ब () चंदगड पंचायत समिती ८ब () पन्हाळा पंचायत समिती ८ ब () भुदरगड पंचायत समिती ८ब () राधानगरी पंचायत समिती ८ब () शाहूवाडी पंचायत समिती ८ब () शिरोळ पंचायत समिती ८ब () हातकणंगले पंचायत समिती ८ब () |
| अंगणवाडी मदतनीस पदभरती – 2026 हुपरी नगरपरिषद | अंगणवाडी मदतनीस पदभरती – 2026 हुपरी नगरपरिषद |
01/08/2026 | 14/08/2026 | पहा () |
| अंगणवाडी मदतनीस पदभरती -2026 शिरोळ व आजरा नगरपरिषद | अंगणवाडी मदतनीस पदभरती -2026 शिरोळ व आजरा नगरपरिषद |
01/08/2026 | 14/08/2026 | पहा () |
| कोल्हापूर जिल्हातील नवीन आधार संच वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | कोल्हापूर जिल्हातील नवीन आधार संच वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत मुदतवाढ शुघ्दीपत्रक कोल्हापूर नवीन आधार संच जाहिरात ३१/०७/२०२६ |
12/06/2026 | 31/07/2026 | पहा () मुदतवाढ शुघ्दीपत्रक कोल्हापूर नवीन आधार संच जाहिरात () शुध्दीपत्रक गावाचे नाव () आधार जाहिरात मुदतवाढ 31 जुलै 2026 () |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे ढाकाळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संप्ादित करावयाचे ७.११.१० हे.आर., पो.ख. ०.१२.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे ढाकाळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संप्ादित करावयाचे ७.११.१० हे.आर., पो.ख. ०.१२.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर. क्रं. ३/२०२४) |
07/07/2026 | 28/07/2026 | पहा () |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे सोनार्ली पैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे ४.४४.०० हे.आर., क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर. | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे सोनार्ली पैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे ४.४४.०० हे.आर., क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर.क्रं. ४/२०२४) |
07/07/2026 | 28/07/2026 | पहा () |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे तनाळी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे १६.३०.०० हे.आर., पो.ख. ०.०७.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम १ | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे तनाळी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे १६.३०.०० हे.आर., पो.ख. ०.०७.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस. आर.क्रं. ५/२०२४) |
07/07/2026 | 18/07/2026 | पहा () |
| महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, पवनार ते पत्रादेवी(नागपूर-गोवा) या महामार्गीसाठी करवीर तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…अधिसूचना | महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, पवनार ते पत्रादेवी(नागपूर-गोवा) या महामार्गीसाठी करवीर तालुक्यातील 17 भूसंपादन गावाची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
|
22/06/2026 | 11/07/2026 | पहा () |
| इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्त्वावर ०३(तीन) पदे भरण्याकरता अर्ज मागविण्याबाबत | इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्त्वावर ०३(तीन) पदे भरण्याकरता अर्ज मागविण्याबाबत |
01/07/2026 | 10/07/2026 | पहा () अर्ज () |
| कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय वक्फ कायदा १९९५ च्या कलम ५(२) अंतर्गत वक्फ मालमत्तांची यादी | कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय वक्फ कायदा १९९५ च्या कलम ५(२) अंतर्गत वक्फ मालमत्तांची यादी |
02/06/2026 | 05/07/2026 | पहा () |
| मौ. जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील जमिनीचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकसित करणे या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील जमिनीचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकसित करणे या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
17/06/2026 | 02/07/2026 | पहा () |
| सन 2026 मधील संभाव्य पूरस्थितीत चारा पुरवठ्यासाठी कोटेशन सादर करण्याबाबत | सन 2026 मधील संभाव्य पूरस्थितीत चारा पुरवठ्यासाठी कोटेशन सादर करण्याबाबत |
02/06/2026 | 12/06/2026 | पहा () नमुना अर्ज () |
| सेवानिवृत्त गट ‘ब’ (अराजपत्रित) अधिकाऱ्यांची भूसंपादन कामासाठी करार पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्तीबाबत जाहिरात. | सेवानिवृत्त गट ‘ब’ (अराजपत्रित) अधिकाऱ्यांची भूसंपादन कामासाठी करार पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्तीबाबत जाहिरात. |
01/06/2026 | 07/06/2026 | पहा () |
| साठवण तलाव पेरणोली, ता. आजरा या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी खाजगी वाटाघाटीने थेट जमीन खरेदी करणेबाबत. | साठवण तलाव पेरणोली, ता. आजरा या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी खाजगी वाटाघाटीने थेट जमीन खरेदी करणेबाबत. |
01/12/2025 | 01/06/2026 | पहा () |
| २७७ शाहूवाडी विधानसभा मतदार संघातर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामकाजासाठी मक्तेदारांचे पॅनेल निवडीसाठी निविदा प्रसिद्ध करणे. | २७७ शाहूवाडी विधानसभा मतदार संघातर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामकाजासाठी मक्तेदारांचे पॅनेल निवडीसाठी निविदा प्रसिद्ध करणे. |
06/05/2026 | 18/05/2026 | पहा () मुदतवाढ () |