• सामाजिक दुवे
  • स्थळ नकाशा
  • Accessibility Links
बंद
sevadoot chatbot

सेवादूत चॅटबोट , जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

WhatsApp नंबर: 9096074799

या सुविधेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांबाबत अधिकृत व तपशीलवार माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर QR Code स्कॅन करून WhatsApp ला Hi टाईप करून सेंड करा.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

टोल फ्री क्रमांक: १०७७

दूरध्वनी:0231-2659232/2652950/2652953/2652954 Mobile: +91 8275121077

pilot project toll free number

सेवा हमी कायदा पथदर्शी प्रकल्प ,जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

टोल फ्री क्रमांक: 18002330231

सेवा हमी कायदा पथदर्शी प्रकल्प अंतर्गत नागरिकांना विविध सेवा बाबत माहिती साठी सदर टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध आहे.

SGY DBT KOP

संजय गांधी व श्रावणबाळ अनुदान योजना यादी

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर

संजय गांधी व श्रावणबाळ अनुदान योजना अंतर्गत DBT पोर्टल द्व्यारे वितरीत होणाऱ्या अनुदानाची पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सदर QR कोड स्कॅन करून पाहता येईल.

तपशील पहा
  • दिसण्या इतपत नाही
आमदार-प्रकाश-आबिटकर GM
श्री. प्रकाश आनंदराव आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि पालकमंत्री कोल्हापूर
Smt. maduri misal
श्रीमती माधुरी मिसाळ शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफचे राज्यमंत्री आणि सह-पालकमंत्री कोल्हापूर
Amol Yedge sir
श्री. अमोल येडगे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना

ॲग्रिस्टॅक किसान ओळखपत्र

ॲग्रिस्टॅक किसान ओळखपत्र

पीएम किसान सम्मान योजना

पीएम किसान सम्मान योजना

किसान ई-मित्र चॅटबॉट

किसान ई-मित्र चॅटबॉट

जलद दुवे

शासकीय संकेतस्थळ

मदतकेंद्र क्रमांक

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष - टोल फ्री : १०७७, दूरध्वनी: ०२३१-२६५९२३२ / २६५२९५०/ २६५२९५३/२६५२९५४ , Mobile: +91 8275121077
  • नागरिकांचे कॉल सेंटर -१५५३००
  • चाइल्ड हेल्पलाइन - १०९८
  • महिला हेल्पलाइन - १०९१
  • एल्डर लाईन-ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन- १४५६७
  • क्राईम स्टॉपर - १०९०
  • बचाव आणि मदत हेल्पलाइन -१०७०
  • पोलीस - १००
  • रुग्णवाहिका - १०८
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित - १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५
  • निवडणूक मतदार हेल्पलाइन- १९५०
  • NIC सेवा डेस्क- १८००-१११-५५५
  • MAHAPAR- ०२२२२७९४२९८
अधिक ...
  • Chh. Shahu Smarak
  • Jyotiba Temple
    Jyotiba Temple
  • Jyotiba
  • Khidrapur
  • Nature1
    Nature
  • न्यु पॅलेस
  • Radhanagari- Bison
  • शिवाजी विद्यापीठ
  • Mahalaxmi
  • शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर ला द्वितीय क्रमांक मिळाला. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
  • महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याला बाल स्नेही पुरस्कार. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारला पुरस्कार