- कोल्हापूर जिल्हयातील करवीर तालुक्यातील राजाराम बंधारा इजिमा क्र. 68 पंचगंगा नदीवर पूल बांधणेसाठी मौजे कसबा बावडा (राजाराम बंधारा) ता. करवीर येथील क्षेत्र 0.37.91 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये सक्तीने भूसंपादन करणेबाबात.
- विकासवाडी नेर्ली तामगांव उजळाईवाडी विमानतळ मार्गे मुडशिंगी वसगडे, लांबोरे मळा ते रा.मा. क्र.177 ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 94 कि.मी. 5/00ते 8/00 रस्त्यासाठी भूसंपादन करणेबाबत. मौजे गोकुळ शिरगांव, ता. करवीर जि.कोल्हापूर (भाग तामगांव ते उजळाईवाडी) येथील क्षेत्र 4.40.42 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन.
- भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/493. मौ. कबनूर, ता. हातकणंगले येथील रि.स.नं.22403 पै.(गट नं.26पै.) या जमिनीपैकी 8470.00 चौ.मी. क्षेत्र इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्र.III/1-A, “शॉपीग सेंटर” व आरक्षण क्र.III/1-B, “प्ले ग्रांऊड” साठी भूसंपादन करणेप्रकरणी म.प्रा.व.न.र.अधिनियम 1966 च्या कलम 126(4) सह नवीन भूमी संपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वयेची अधिसूचना व कलम 21 (1) व (2) अन्वयेचे प्रकट पत्र प्रसिध्द करणेबाबत.
- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४- कोल्हापूर जिल्हा मतदार संघ निहाय मतदान केंद्र यादी(अनुसूची ६)
- जिल्हा सर्वेक्षण अहवाल, कोल्हापूर
- चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे बेडीव व आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत…. कलम 21 जाहिर प्रकटण
- चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत….कलम 21 जाहिर प्रकटण
- मौजे उचगाव तालुका करवीर येथील गट क्रमांक 160 करिता मा. उच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेली याचिका 5653/ 2014 चा निकाल झाला असून त्यामधील गट क्रमांक 160/1, 160/3, 160/5, 160/7 वाटपास उपलब्ध आहेत.
- भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/४६८ इचलकरंजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. १ रि.स.नं. ६२९ पै.(सि.स.नं.१८०८८ पै.) मधून जाणारा मंजूर विकास योजनेतील पूर्व- पश्चिम २४ मी. रुंद रस्त्यासाठी जमीन संपादन करणेबाबत
- कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील रि स नं ९०/अ ही मिळकत मंजूर सुधारित विकास योजनेतील प्रस्तावित आरक्षण क्रमांक ४ “बगीचा” यासाठी भूसंपादन करणे बाबत
- दिसण्या इतपत नाही
श्री. अमोल येडगे
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
सार्वजनिक सुविधा
पर्यटन मार्गदर्शक
मदतकेंद्र क्रमांक
-
जिल्हा नियंत्रण कक्ष (कोविड१९) - 0231-2545473, 0231-2659232,8669052600
-
नागरिकांचा कॉल सेंटर - 155300
-
बाल हेल्पलाइन - 1098
-
महिला मदत क्रमांक - 1091
-
गुन्हा थांबवणारे - 1090
-
आयुक्तांचे बचाव आणि मदत - 1070