छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत
महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर
दि. 17 सप्टेंबर 2025 ते 02 आक्टोंबर 2025
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत
महसूल व वन विभाग , महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर
दि. 17 सप्टेंबर 2025 ते 02 आक्टोंबर 2025

या सुविधेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांबाबत अधिकृत व तपशीलवार माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हातील कार्यालये , रास्त भाव दुकाने , प्रेक्षणीय स्थळ आणि विविध सेवा केंद्र यांचे जीआयएस मॅपिंग

सेवा हमी कायदा पथदर्शी प्रकल्प अंतर्गत नागरिकांना विविध सेवा बाबत माहिती साठी सदर टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध आहे.