घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
इचलकरजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. 1 रि. स. न.629 पै.,(सि.स. नं.18088पै.) मधून जाणारा मंजुर विकास योजनेतील पूर्व – पश्चिम 24मी. रुंद रस्त्यासाठी जमिन संपादनाबाबत | इचलकरजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. 1 रि. स. न.629 पै.,(सि.स. नं.18088पै.) मधून जाणारा मंजुर विकास योजनेतील पूर्व – पश्चिम 24मी. रुंद रस्त्यासाठी जमिन संपादनाबाबत |
06/11/2023 | 05/12/2023 | पहा (1 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनेल तयार करणेसाठीची निवड करणेत आलेल्या १०० व १७२ प्रतिक्षा उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे | १. निवड करणेत आलेल्या १०० उमेदवारांची यादी २. १७२ प्रतिक्षा उमेदवारांची यादी (टीप : शासनामार्फत पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर आपल्याला याच वेबसाईट वर कळविणेत येईल ) |
31/10/2023 | 30/11/2023 | पहा (2 MB) WATING LIST FINAL 2_0001 (3 MB) |
जिल्हास्तर युवा महोत्सव २०२३-२४ करिता ऑनलाइन नोंदणी येथे करावी | क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर द्वारा आयोजित
|
24/11/2023 | 29/11/2023 | पहा (109 KB) |
अनुसूची-६ मतदान केंद्राची यादी |
|
27/10/2023 | 26/11/2023 | पहा (731 KB) |
मौजे मुडशिंगी ता.करवीर, कोल्हापूर विमानतळासाठी क्षेत्र १२.२५ .८०३५ हे.आर जमीन भूसंपादन करणेसाठी प्रगट पत्र | मौजे मुडशिंगी ता.करवीर, कोल्हापूर विमानतळासाठी क्षेत्र १२.२५ .८०३५ हे.आर जमीन भूसंपादन करणेसाठी प्रगट पत्र |
25/10/2023 | 24/11/2023 | पहा (3 MB) |
गाव मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन भूसंपादनाची जाहीर नोटीस | गाव मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन भूसंपादनाची जाहीर नोटीस |
19/10/2023 | 18/11/2023 | पहा (4 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्यासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करने बाबत | महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्यासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करने बाबत |
09/10/2023 | 23/10/2023 | पहा (5 MB) |
मौ. अकिवाट, ता. शिरोळ येथील जमीन आलास गावाजवळ कृष्णा नदीवर मोठा पूल बांधणे व आवश्यक जोडरस्त्याकामी खाजगी वाटाघाटीने संपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. अकिवाट, ता. शिरोळ येथील जमीन आलास गावाजवळ कृष्णा नदीवर मोठा पूल बांधणे व आवश्यक जोडरस्त्याकामी खाजगी वाटाघाटीने संपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/09/2023 | 19/10/2023 | पहा (3 MB) |
मौ. खिद्रापूर, ता. शिरोळ येथील जमीन खिद्रापूर पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीनेसंपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. खिद्रापूर, ता. शिरोळ येथील जमीन खिद्रापूर पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीनेसंपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/09/2023 | 19/10/2023 | पहा (2 MB) |
मौ. रुकडी, ता. हातकणंगले येथील जमीन रुकडी ते चिंचवाड दरम्यान मोठा पूल बांधणे व जोडरस्त्याचे कामी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. | मौ. रुकडी, ता. हातकणंगले येथील जमीन रुकडी ते चिंचवाड दरम्यान मोठा पूल बांधणे व जोडरस्त्याचे कामी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. |
14/09/2023 | 13/10/2023 | पहा (2 MB) |
मौ. यळगुड, ता. हातकणंगले येथील जमीन इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत – दुधगंगा नदी उद्भव सुळकुड येथूनकरणेकामी जॅकवेल व हेडवर्क आणि बॅक प्रेशर टँककरिता संपादनाबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. यळगुड, ता. हातकणंगले येथील जमीन इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत – दुधगंगा नदी उद्भव सुळकुड येथूनकरणेकामी जॅकवेल व हेडवर्क आणि बॅक प्रेशर टँककरिता संपादनाबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
14/09/2023 | 13/10/2023 | पहा (1 MB) |
मौ. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले येथील जमीन दूधगंगा डावा कालवा कि.मी. 09 ते 11 चे बांधकाम व खुदाईसाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. | मौ. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले येथील जमीन दूधगंगा डावा कालवा कि.मी. 09 ते 11 चे बांधकाम व खुदाईसाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. |
11/09/2023 | 10/10/2023 | पहा (2 MB) |
धामणी मध्यम प्रकल्प पुच्छ कालव्यासाठी संपादन, मौ.मानबेट व कंदलगाव ता. राधानगरी जि. कोल्हापूर कलम-11 अ सूचना प्रसिध्दीबाबत | धामणी मध्यम प्रकल्प पुच्छ कालव्यासाठी संपादन, मौ.मानबेट व कंदलगाव ता. राधानगरी जि. कोल्हापूर कलम-11 अ सूचना प्रसिध्दीबाबत |
07/09/2023 | 07/10/2023 | पहा (2 MB) |
मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूमीसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 मधील अधिसूचना प्रसिद्धी करणे बाबत | मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूमीसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 मधील अधिसूचना प्रसिद्धी करणे बाबत |
06/04/2023 | 06/10/2023 | पहा (4 MB) |
आगामी सार्वजनिक लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुसंघाने मतदान केंद्राचा ठिकाणात बदल ,नावात बदल व नवीन / विलीनीकरण बाबतचे प्रारूप प्रस्तावाबाबत अनुसूची-१(प्रारूप) मराठी भाषेतील | आगामी सार्वजनिक लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुसंघाने मतदान केंद्राचा ठिकाणात बदल ,नावात बदल व नवीन / विलीनीकरण बाबतचे प्रारूप प्रस्तावाबाबत अनुसूची-१(प्रारूप) मराठी भाषेतील |
25/09/2023 | 01/10/2023 | पहा (769 KB) २७१ चंदगड मतदार संघ (711 KB) २७२ राधानगरी मतदार संघ (659 KB) २७३ कागल मतदार संघ (1 MB) २७४ कोल्हापूर दक्षिण मतदार संघ (7 MB) २७७ शाहुवाडी मतदार संघ (8 MB) २७९ इचलकरंजी मतदार संघ (1 MB) 280 शिरोळ मतदार संघ (1 MB) २७५ करवीर मतदार संघ (9 MB) २७६ कोल्हापूर उत्तर मतदार संघ (9 MB) २७८ हातकणंगले मतदार संघ (9 MB) |