घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत – ३D अधिसूचना | आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत – ३D अधिसूचना |
26/09/2023 | 26/12/2023 | पहा (928 KB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत….कलम 11 अधिसूचना | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत….कलम 11 अधिसूचना |
21/11/2023 | 20/12/2023 | पहा (140 KB) |
जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन पदे ही पदे मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्याकरता भरणे बाबत | जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन पदे ही पदे मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्याकरता भरणे बाबत |
05/12/2023 | 12/12/2023 | पहा (316 KB) |
मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. | मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. |
09/11/2023 | 08/12/2023 | पहा (2 MB) |
आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत-3A अधिसूचना | आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत-3A अधिसूचना |
07/06/2023 | 06/12/2023 | पहा (738 KB) |
इचलकरजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. 1 रि. स. न.629 पै.,(सि.स. नं.18088पै.) मधून जाणारा मंजुर विकास योजनेतील पूर्व – पश्चिम 24मी. रुंद रस्त्यासाठी जमिन संपादनाबाबत | इचलकरजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. 1 रि. स. न.629 पै.,(सि.स. नं.18088पै.) मधून जाणारा मंजुर विकास योजनेतील पूर्व – पश्चिम 24मी. रुंद रस्त्यासाठी जमिन संपादनाबाबत |
06/11/2023 | 05/12/2023 | पहा (1 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनेल तयार करणेसाठीची निवड करणेत आलेल्या १०० व १७२ प्रतिक्षा उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे | १. निवड करणेत आलेल्या १०० उमेदवारांची यादी २. १७२ प्रतिक्षा उमेदवारांची यादी (टीप : शासनामार्फत पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर आपल्याला याच वेबसाईट वर कळविणेत येईल ) |
31/10/2023 | 30/11/2023 | पहा (2 MB) WATING LIST FINAL 2_0001 (3 MB) |
जिल्हास्तर युवा महोत्सव २०२३-२४ करिता ऑनलाइन नोंदणी येथे करावी | क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर द्वारा आयोजित
|
24/11/2023 | 29/11/2023 | पहा (109 KB) |
अनुसूची-६ मतदान केंद्राची यादी |
|
27/10/2023 | 26/11/2023 | पहा (731 KB) |
मौजे मुडशिंगी ता.करवीर, कोल्हापूर विमानतळासाठी क्षेत्र १२.२५ .८०३५ हे.आर जमीन भूसंपादन करणेसाठी प्रगट पत्र | मौजे मुडशिंगी ता.करवीर, कोल्हापूर विमानतळासाठी क्षेत्र १२.२५ .८०३५ हे.आर जमीन भूसंपादन करणेसाठी प्रगट पत्र |
25/10/2023 | 24/11/2023 | पहा (3 MB) |
गाव मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन भूसंपादनाची जाहीर नोटीस | गाव मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन भूसंपादनाची जाहीर नोटीस |
19/10/2023 | 18/11/2023 | पहा (4 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्यासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करने बाबत | महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्यासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करने बाबत |
09/10/2023 | 23/10/2023 | पहा (5 MB) |
मौ. अकिवाट, ता. शिरोळ येथील जमीन आलास गावाजवळ कृष्णा नदीवर मोठा पूल बांधणे व आवश्यक जोडरस्त्याकामी खाजगी वाटाघाटीने संपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. अकिवाट, ता. शिरोळ येथील जमीन आलास गावाजवळ कृष्णा नदीवर मोठा पूल बांधणे व आवश्यक जोडरस्त्याकामी खाजगी वाटाघाटीने संपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/09/2023 | 19/10/2023 | पहा (3 MB) |
मौ. खिद्रापूर, ता. शिरोळ येथील जमीन खिद्रापूर पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीनेसंपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. खिद्रापूर, ता. शिरोळ येथील जमीन खिद्रापूर पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीनेसंपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/09/2023 | 19/10/2023 | पहा (2 MB) |
मौ. रुकडी, ता. हातकणंगले येथील जमीन रुकडी ते चिंचवाड दरम्यान मोठा पूल बांधणे व जोडरस्त्याचे कामी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. | मौ. रुकडी, ता. हातकणंगले येथील जमीन रुकडी ते चिंचवाड दरम्यान मोठा पूल बांधणे व जोडरस्त्याचे कामी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना. |
14/09/2023 | 13/10/2023 | पहा (2 MB) |