घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय येथील संचिकांचे स्कॅनिंग करणे कामी एजन्सी नेमणे बाबत | कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय येथील संचिकांचे स्कॅनिंग करणे कामी एजन्सी नेमणे बाबत |
09/02/2024 | 16/02/2024 | पहा (1 MB) |
कोल्हापूर जिल्हयातील पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होणा-या शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रीत वाळू निर्गती व डेपो करीता सुधारित ई- निविदा (e-Tender) | कोल्हापूर जिल्हयातील पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होणा-या शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रीत वाळू निर्गती व डेपो करीता सुधारित ई- निविदा (e-Tender) |
30/01/2024 | 14/02/2024 | पहा (3 MB) |
लघु पाटबंधारे तलाव एरंडोल, ता. आजरा या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या प्रयोजनार्थ मौजे सातेवाडी, मौजे एरंडोल व मौजे देऊळवाडी येथील जमिन थेट वाटाघाटी पध्दतीने खरेदी करणेबाबत | लघु पाटबंधारे तलाव एरंडोल, ता. आजरा या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या प्रयोजनार्थ मौजे सातेवाडी, मौजे एरंडोल व मौजे देऊळवाडी येथील जमिन थेट वाटाघाटी पध्दतीने खरेदी करणेबाबत |
12/12/2023 | 12/02/2024 | पहा (1 MB) |
तलाठी भरती -२०२३ प्रारूप निवड व प्रारूप प्रतीक्षा यादी प्रसिध्द | तलाठी भरती -२०२३ प्रारूप निवड व प्रारूप प्रतीक्षा यादी प्रसिध्द |
24/01/2024 | 10/02/2024 | पहा (8 MB) |
आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत- महामार्ग अधिनियम, 1956 कलम 3D अधिसूचना उपकलम 3G (3) सह | आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत- महामार्ग अधिनियम, 1956 कलम 3D अधिसूचना |
06/11/2023 | 06/02/2024 | पहा (2 MB) |
आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत- अतिरिक्त भूसंपादनाची 3A अधिसूचना | आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन |
31/10/2023 | 31/01/2024 | पहा (748 KB) |
धामणी मध्यम प्रकल्प – पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन मौ.मानबेट व कंदलगाव ता.राधानगरी कलम 19 ची अधिसूचना प्रसिध्दीबाबत | धामणी मध्यम प्रकल्प – पुच्छ काल व्यासाठी भूसंपादन मौ.मानबेट व कंदलगाव ता.राधानगरी कलम 19 ची अधिसूचना प्रसिध्दीबाबत |
01/01/2024 | 31/01/2024 | पहा (1 MB) |
मौ. धरणगुत्ती, ता. शिरोळ येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना | मौ. धरणगुत्ती, ता. शिरोळ येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना |
29/12/2023 | 29/01/2024 | पहा (933 KB) |
जिल्हा मराठी भाषा समिती, कोल्हापूर यांचे ग्रंथ खरेदी सूट पत्रक मागणी सन २०२३-२०२४ | जिल्हा मराठी भाषा समिती, कोल्हापूर यांचे ग्रंथ खरेदी सूट पत्रक मागणी सन २०२३-२०२४ |
12/01/2024 | 19/01/2024 | पहा (3 MB) |
मौजे टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथील जमिनीचे कृष्णा नदीवरील चंदूर टेक ते टाकळी पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादनाबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौजे टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथील जमिनीचे कृष्णा नदीवरील चंदूर टेक ते टाकळी पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादनाबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
12/12/2023 | 12/01/2024 | पहा (1 MB) |
मौ. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले येथील जमीन दूधगंगा डावा कालवा कि.मी. 09 ते 11 चे बांधकाम व खुदाईसाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. | मौ. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले येथील जमीन दूधगंगा डावा कालवा कि.मी. 09 ते 11 चे बांधकाम व खुदाईसाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. |
13/12/2023 | 12/01/2024 | पहा (2 MB) |
महासंस्कृती महोत्सव 2023-24 | महासंस्कृती महोत्सव 2023-24
|
28/12/2023 | 08/01/2024 | पहा (525 KB) |
कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील सि. स. नं. 90 ( भाग) येथील प्रस्तावित आरक्षण क्रमांक 4 (बगीचा) विकास योजना मध्ये बाधित होणारे क्षेत्र भूसंपादन करणेबाबत | कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील सि. स. नं. 90 ( भाग) येथील प्रस्तावित आरक्षण क्रमांक 4 (बगीचा) विकास योजना मध्ये बाधित होणारे क्षेत्र भूसंपादन करणेबाबत |
04/12/2023 | 03/01/2024 | पहा (2 MB) |
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 | सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 |
07/12/2023 | 31/12/2023 | पहा (225 KB) |
सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा 2024 | सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा 2024 |
07/12/2023 | 31/12/2023 | पहा (254 KB) |