घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका | ||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका करवीर येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. | पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका करवीर येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. |
27/05/2024 | 27/07/2024 | पहा (8 MB) | ||||||||||||||||||||||
सन 2024 मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत. | सन 2024 मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत. |
15/07/2024 | 24/07/2024 | पहा (4 MB) अर्ज (960 KB) | ||||||||||||||||||||||
मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. | मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. |
21/06/2024 | 20/07/2024 | पहा (793 KB) | ||||||||||||||||||||||
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेडीव व आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत……..कलम 11 अधिसूचना | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेडीव व आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत……..कलम 11 अधिसूचना |
12/02/2024 | 16/07/2024 | पहा (142 KB) | ||||||||||||||||||||||
राधानगरी औद्योगिक क्षेत्र जि.कोल्हापूर मौ.कौलव ता.राधानगरी येथील अधिसूचित खाजगी क्षेत्रास म.औ.वि अधिनियम 1961 चे प्रकरण -6 नुसार भुसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 च्या कलम 32(2) अन्वये जाहीर नोटीस प्रसिद्धीबाबत | राधानगरी औद्योगिक क्षेत्र जि.कोल्हापूर मौ.कौलव ता.राधानगरी येथील अधिसूचित खाजगी क्षेत्रास म.औ.वि अधिनियम 1961 चे प्रकरण -6 नुसार भुसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 च्या कलम 32(2) अन्वये जाहीर नोटीस प्रसिद्धीबाबत. |
11/06/2024 | 11/07/2024 | पहा (621 KB) | ||||||||||||||||||||||
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका कागल येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. | पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका कागल येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. |
11/06/2024 | 02/07/2024 | पहा (696 KB) | ||||||||||||||||||||||
सन 2023-24 साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी येाजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी संवैधानिक लेखापरिक्षक नेमणे | सन 2023-24 साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी येाजने अंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी संवैधानिक लेखापरिक्षक नेमणे |
18/06/2024 | 26/06/2024 | पहा (7 MB) | ||||||||||||||||||||||
लघु पाटबंधारे तलाव पाल बुद्रुक तालुका राधानगरी या योजनेसाठी लागणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस | लघु पाटबंधारे तलाव पाल बुद्रुक तालुका राधानगरी या योजनेसाठी लागणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करणेबाबत जाहीर नोटीस |
07/06/2024 | 22/06/2024 | पहा (1 MB) | ||||||||||||||||||||||
आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत- अतिरिक्त 3D अधिसूचना | आंबोली ते संकेश्वर रा.म. ५४८ च्या रुंदीकरण व मजबुती करण्यासाठी जमीन संपादित करणेबाबत- अतिरिक्त 3D अधिसूचना |
12/02/2024 | 12/06/2024 | पहा (2 MB) | ||||||||||||||||||||||
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कोल्हापूर जिल्हा अंतिम मतदान केंद्र यादी प्रसिद्धी दिनांक ०८-०४-२०२४ | 08/04/2024 | 06/06/2024 | पहा (175 KB) | |||||||||||||||||||||||
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत….कलम 19 अधिसूचना | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत….कलम 19 अधिसूचना |
02/04/2024 | 02/06/2024 | पहा (713 KB) kalam 19 (1 MB) | ||||||||||||||||||||||
नवीन आपले सरकार सेवा केंद्र निवडीची अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिध्दीबाबत | नवीन आपले सरकार सेवा केंद्र निवडीची प्राथमिक यादी प्रसिध्दीबाबत
|
15/03/2024 | 15/05/2024 | पहा (177 KB) | ||||||||||||||||||||||
कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत जाहिरात | कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत जाहिरात |
15/03/2024 | 15/04/2024 | पहा (6 MB) | ||||||||||||||||||||||
तलाठी भरती -२०२३ निवड व प्रतीक्षा यादी प्रसिध्दी | तलाठी भरती -२०२३ निवड व प्रतीक्षा यादी प्रसिध्दी |
15/03/2024 | 03/04/2024 | पहा (6 MB) | ||||||||||||||||||||||
लघु पाटबंधारे तलाव वासनोली, ता. भुदरगड या योजणेसाठी 0.9275 हे. आर. इतकी जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत | लघु पाटबंधारे तलाव वासनोली, ता. भुदरगड या योजणेसाठी 0.9275 हे. आर. इतकी जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत |
29/01/2024 | 31/03/2024 | पहा (3 MB) |