• सामाजिक दुवे
  • स्थळ नकाशा
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
विकास योजना इचलकरंजी (मंजूर) मौ.कबनुर सिसनं.22963पै.,(गट नं.65अ) 22964पै., 22965पै., 22881 पै., या जमिनी इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आ.क्र.।।।/13 डिसपेन्सरी यासाठी भूसंपादन करणेबाबत.

19/05/2025 20/06/2025 पहा (2 MB)
कोल्हापूर जिल्हयातील करवीर तालुक्यातील विकासवाडी नेर्ली तामगांव उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा ते राज्यमार्ग क्र. १७७ ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ९४ कि.मी. ५/०० ते ८/०० साठी भूसंपादन करणेकामी मौजे गोकुळ शिरगांव, करवीर जि. कोल्हापूर (भाग तामगांव ते उजळाईवाडी) येथील भूसंपादन करणेबाबत.

21/05/2025 20/06/2025 पहा (2 MB)
तलाठी भरती 2023 अतिरिक्त निवड यादी व अतिरिक्त प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणेबाबत.

12/06/2025 20/06/2025 पहा (327 KB)
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल

15/06/2020 15/06/2025 पहा (539 KB)
सन २०२५ मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत.

सन २०२५ मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा
करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत.

23/05/2025 03/06/2025 पहा (2 MB) नमुना अर्ज (391 KB)
सेवा हक्क अधिनियमांची दशकपूर्ती

सेवा हक्क अधिनियमांची दशकपूर्ती

22/04/2025 31/05/2025 पहा (495 KB)
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय,उद्योग भवन,कोल्हापूर करिता कुशल-अकुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ई-निविदा

23/05/2025 31/05/2025 पहा (5 MB) DGM short advertisement (631 KB)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार  रुग्णालय, कोल्हापूर  या संस्थांमधील  गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरणेबाबतचा परीक्षा दिनांक तसेच परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक, ऑनलाईन परिक्षेसंबंधी माहितीपुस्तिका. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार  रुग्णालय, कोल्हापूर  या संस्थांमधील  गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने  भरणेबाबतची ऑनलाईन परिक्षेसंबंधी माहितीपुस्तिका व परीक्षा दिनांक तसेच परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक: 

https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/oecla_may25/login.php?appid=fb28654851e925a3f34b0617b8af22f2

15/05/2025 19/05/2025 पहा (4 MB) Saral Seva Bharti (171 KB)
मौ. कुंभोज, ता. हातकणंगले येथील जमिनीचे कुंभोज माळवाडी दुधगंगा रस्ता प्रजिमा क्र. 10 कि.मी. 1/100 ते 1/500 ची सुधारणा करणे (भाग – कुंभोज ते दुधगांव) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस.

17/04/2025 16/05/2025 पहा (1 MB)
मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील भडकंबे ते जुना कोरेगांव रस्ता ग्रामा क्र. 52 वर कि.मी. 3/750 मध्ये मोठया पुलाचे पोहोच रस्त्यासह बांधकाम करणे या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस.

11/04/2025 30/04/2025 पहा (1 MB)
अंगणवाडी मदतनीस पद भरती- 2025 प्राथमिक यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.), जिल्हा कोल्हापूर

04/04/2025 22/04/2025 पहा (510 KB) Shirol patra (1 MB) Shirol aptra (521 KB) Hatkangale patra (1 MB) Hatkangale aptra (555 KB) kurundwad patra (728 KB) kurundwad aptra (476 KB) jaysingpur patra (650 KB) malkapur patra (537 KB) Other area aptra (504 KB) umedvar suchana (510 KB)
मौ. हातकणंगले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे हातकणंगले नगरपंचायतकरिता सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस.

20/03/2025 19/04/2025 पहा (1 MB)
मौ. जयसिंगपूर ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना

मौ. जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना

20/03/2025 19/04/2025 पहा (2 MB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील एआरटी केंद्रासाठी औषध निर्माता आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील एआरटी केंद्राकरीता स्टाफ नर्स या पदांची भरती.

20/03/2025 09/04/2025 पहा (560 KB)
भूसंपादन इचलकरंजी एलएक्यू/स्पे/487 – मंजूर विकास योजना इचलकरंजी या मधील आ.क्र V/38 “बगीचा” यासाठी मौ.शहापूर, सि.स.नं.18684 (गट नं. 273) व सि.स.नं.18683 (गट नं.274) अंदाजे 3500 चौ.मी. क्षेत्र संपादन करणे.

04/03/2025 04/04/2025 पहा (2 MB)