बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची पात्र व अपात्रची तालुकानुसार अंतिम यादी
नवीन आपले सरकार सेवा केंद्रांची पात्र व अपात्रची तालुकानुसार अंतिम यादी  
अ.न.  तालुकाचे नाव 
1 आजरा 
2 भुदरगड
3 चंदगड
4 गडहिंग्लज
5 गगनबावडा
6 हातकणंगले 
7 कागल
8 करवीर
9 पन्हाळा 
10 राधानगरी
11 शाहूवाडी
12 शिरोळ
26/05/2023 08/06/2023 पहा (944 KB)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मुरगूड) या पदासाठी पद भरती

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मुरगूड) या पदासाठी पद भरती

24/05/2023 14/06/2023 पहा (758 KB)
मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूमीसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 मधील अधिसूचना प्रसिद्धी करणे बाबत

06/04/2023 06/10/2023 पहा (4 MB)
सर्फनाला मध्यम प्रकल्प पारपोली, या प्रकल्पासाठी मौजे पारपोली, ता. आजरा येथील गावठाण संपादित करणेबाबत ,भूमीसंपादन अधिनियम 2013 कलम 21, खंड (1) व (2) अन्वये जाहिर प्रकटन

सर्फनाला मध्यम प्रकल्प पारपोली, या प्रकल्पासाठी मौजे पारपोली, ता. आजरा येथील गावठाण संपादित करणेबाबत,भूमीसंपादन अधिनियम 2013 कलम 21, खंड (1) व (2) अन्वये जाहिर प्रकटन

28/02/2023 28/08/2023 पहा (1 MB)
सर्फनाला मध्यम प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्राकरिता मौजे पारपोली येथील गावठान संपादीत करणेबाबत, कलम १९ अधिसूचना

भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वये संपादीत करणेबाबत

07/02/2023 07/08/2023 पहा (6 MB)
साठवण तलाव पळशिवणे, ता. भुदरगड या योजणेसाठी 0.25 हे. आर. इतकी जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत

साठवण तलाव पळशिवणे, ता. भुदरगड या योजणेसाठी 0.25 हे. आर. इतकी
जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत

02/01/2023 02/07/2023 पहा (1 MB)
सर्फनाला मध्यम प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्राकरिता मौजे पारपोली येथील गावठान संपादीत करणेबाबत, कलम 11 अधिसूचना

सर्फनाला मध्यम प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्राकरिता मौजे पारपोली (शिर्केवाडी)
व पारपोली (गावठाण) येथील गावठान भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,
2013 अन्वये संपादीत करणेबाबत

06/09/2022 31/08/2023 पहा (2 MB)
भूसंपादन नोटीस – मौजे रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील रुकडी-चिंचवाड दरम्यान पूल बांधणेकामी जोड रस्त्यासाठी भूसंपादन

भूसंपादन नोटीस – मौजे रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील रुकडी-चिंचवाड दरम्यान पूल बांधणेकामी जोड रस्त्यासाठी भूसंपादन

20/06/2022 20/06/2023 पहा (4 MB)
कोल्हापूर शहर सत्ता प्रकार ब ते क रूपांतरण

कोल्हापूर शहर सत्ता प्रकार ब ते क रूपांतरण

18/08/2021 30/09/2023 पहा (2 MB)
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल

कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब मधून सत्ता प्रकार क मध्ये बदल

17/11/2020 31/12/2025 पहा (232 KB)
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल

कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल

15/06/2020 15/06/2025 पहा (539 KB)
पुराभिलेख