• सामाजिक दुवे
  • स्थळ नकाशा
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणे

कोल्हापूर जिल्ह्यात ११ तालुक्यात ( करवीर सोडून) आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणे. याकरिता शासकीय आदेश नुसार केंद्र स्थापित करणेत येत आहे. सोबत नवीन अर्जाचा नमुना दिला आहे.

नवीन अर्जाचा नमुना वर दिला आहे

30/09/2020 31/10/2020 पहा (27 KB)
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकरिता २०२०-२१ वर्षासाठी संवैधानिक लेखापरीक्षक नेमणे

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकरिता २०२०-२१ वर्षासाठी संवैधानिक लेखापरीक्षक नेमणे

20/08/2020 28/08/2020 पहा (423 KB)
तलाठी महाभरती २०१९ चे अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी

तलाठी महाभरती २०१९ चे  अनुषंगाने अनुसूचित जमाती प्रकल्पग्रत 01 पद, इ.मा.व प्रकल्पग्रत 01 पद व इ.मा.व (पदवीधर अंशकालीन) ०२ पदे या प्रवर्गातील उमेदवारांची  अंतिम निवड यादी

10/07/2020 18/07/2020 पहा (2 MB)
विना रेशन कार्ड अन्नधान्य

विना शिधा पत्रिका मे व जून २०२० करिता मोफत तांदूळ

19/05/2020 30/06/2020 पहा (3 MB)
कोरोन विष्णूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी इच्छुक सेवानिवृत आरोग्य अधिकारी / कर्मचारी याची नोदणी.

कोरोन विष्णूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी इच्छुक सेवानिवृत आरोग्य अधिकारी / कर्मचारी याची नोदणी.

22/03/2020 30/04/2020 पहा (228 KB)
तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत – अर्ज स्वीकारणे प्रक्रिया स्थगिती.

तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत – अर्ज स्वीकारणे प्रक्रिया स्थगिती.

27/03/2020 25/04/2020 पहा (219 KB)
तलाठी भरती 2019 अंतिम निवड सुचीतील उमेदवारांना महसूल उपविभाग वाटप केलेबाबत

तलाठी भरती 2019 अंतिम निवड सुचीतील उमेदवारांना महसूल उपविभाग वाटप केलेबाबत  

11/03/2020 07/04/2020 पहा (1 MB)
अनुकंपा यादी २०१९ वर्ग 3

वर्ग 3

10/12/2019 31/03/2020 पहा (213 KB)
२०१९ महसूल यादी वर्ग ४

कोल्हापूर जिल्हा

10/12/2019 31/03/2020 पहा (33 KB)
२०१९ महसूल यादी वर्ग ३

कोल्हापूर जिल्हा

10/12/2019 31/03/2020 पहा (44 KB)
तहसिलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत जाहिरात

तहसिलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत जाहिरात    १) मागणी अर्ज        २) आपले सरकार सेवा केंद्र शासन निर्णय   

25/02/2020 31/03/2020 पहा (450 KB)
ग्रामपंचायत निवडणूका

प्रभाग रचना कार्यक्रम

04/12/2019 23/03/2020 पहा (4 MB)
तलाठी भरती २०१९ अंतिम निवड सूची व अंतिम प्रतीक्षा सूची

तलाठी भरती २०१९ अंतिम निवड सूची व अंतिम प्रतीक्षा सूची

26/02/2020 15/03/2020 पहा (6 MB)
तांत्रिक अधिकारी (एसआरएल व व्हायरल लोड लँब) तसेच प्रयोग शाळा तंत्रज्ञ (व्हायरल लोड लँब ) या पदाची पद भरती

 तांत्रिक अधिकारी (एसआरएल व व्हायरल लोड लँब) तसेच प्रयोग शाळा तंत्रज्ञ (व्हायरल लोड लँब ) या पदाची पद भरती

14/02/2020 29/02/2020 पहा (800 KB)
कुरुंदवाड नगरपरिषद प्रभाग क्रमांक २-ब चा पोटनिवडणुक कार्यक्रम

कुरुंदवाड नगरपरिषद प्रभाग क्रमांक २-ब चा पोटनिवडणुक कार्यक्रम  

08/01/2020 10/02/2020 पहा (536 KB)