बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हास्तर युवा महोत्सव २०२३-२४ करिता ऑनलाइन नोंदणी येथे करावी

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर द्वारा आयोजित

  1. जिल्हास्तर युवा महोत्सव २०२३-२४ करिता ऑनलाइन नोंदणी येथे करावी.
  2. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धेची नियमावली, संकल्पना, विविध बाबींचा सविस्तर तपशिल  
24/11/2023 29/11/2023 पहा (109 KB)
अनुसूची-६ मतदान केंद्राची यादी
अनुसूची-६ मतदान केंद्राची यादी
अ.क्र. मतदार संघ 
२७१ चंदगड विधानसभा मतदार संघ
२७२ राधानगरी विधानसभा मतदार संघ
२७३ कागल विधानसभा मतदार संघ
२७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ
२७५ करवीर विधानसभा मतदार संघ
२७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ
२७७ शाहूवाडी विधानसभा मतदार संघ
२७८ हातकणंगले विधानसभा मतदार संघ
२७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघ
१० २८० शिरोळ विधानसभा मतदार संघ

27/10/2023 26/11/2023 पहा (731 KB)
मौजे मुडशिंगी ता.करवीर, कोल्हापूर विमानतळासाठी क्षेत्र १२.२५ .८०३५ हे.आर जमीन भूसंपादन करणेसाठी प्रगट पत्र

25/10/2023 24/11/2023 पहा (3 MB)
गाव मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन भूसंपादनाची जाहीर नोटीस

19/10/2023 18/11/2023 पहा (4 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती यांचे पॅनल तयार करण्यासाठीची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करने बाबत

09/10/2023 23/10/2023 पहा (5 MB)
मौ. अकिवाट, ता. शिरोळ येथील जमीन आलास गावाजवळ कृष्णा नदीवर मोठा पूल बांधणे व आवश्यक जोडरस्त्याकामी खाजगी वाटाघाटीने संपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस.

20/09/2023 19/10/2023 पहा (3 MB)
मौ. खिद्रापूर, ता. शिरोळ येथील जमीन खिद्रापूर पुलाच्या पोच मार्गासाठी खाजगी वाटाघाटीनेसंपादन करण्याबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस.

20/09/2023 19/10/2023 पहा (2 MB)
मौ. रुकडी, ता. हातकणंगले येथील जमीन रुकडी ते चिंचवाड दरम्यान मोठा पूल बांधणे व जोडरस्त्याचे कामी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना.

14/09/2023 13/10/2023 पहा (2 MB)
मौ. यळगुड, ता. हातकणंगले येथील जमीन इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत – दुधगंगा नदी उद्भव सुळकुड येथूनकरणेकामी जॅकवेल व हेडवर्क आणि बॅक प्रेशर टँककरिता संपादनाबाबत भूसंपादनाची जाहीर नोटीस.

14/09/2023 13/10/2023 पहा (1 MB)
मौ. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले येथील जमीन दूधगंगा डावा कालवा कि.मी. 09 ते 11 चे बांधकाम व खुदाईसाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना.

11/09/2023 10/10/2023 पहा (2 MB)
धामणी मध्यम प्रकल्प पुच्छ कालव्यासाठी संपादन, मौ.मानबेट व कंदलगाव ता. राधानगरी जि. कोल्हापूर कलम-11 अ सूचना प्रसिध्दीबाबत

07/09/2023 07/10/2023 पहा (2 MB)
मौजे जयसिंगपूर ता. शिरोळ येथील दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूमीसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अन्वये कलम 11 मधील अधिसूचना प्रसिद्धी करणे बाबत

06/04/2023 06/10/2023 पहा (4 MB)
आगामी सार्वजनिक लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुसंघाने मतदान केंद्राचा ठिकाणात बदल ,नावात बदल व नवीन / विलीनीकरण बाबतचे प्रारूप प्रस्तावाबाबत अनुसूची-१(प्रारूप) मराठी भाषेतील

25/09/2023 01/10/2023 पहा (769 KB) २७१ चंदगड मतदार संघ (711 KB) २७२ राधानगरी मतदार संघ (659 KB) २७३ कागल मतदार संघ (1 MB) २७४ कोल्हापूर दक्षिण मतदार संघ (7 MB) २७७ शाहुवाडी मतदार संघ (8 MB) २७९ इचलकरंजी मतदार संघ (1 MB) 280 शिरोळ मतदार संघ (1 MB) २७५ करवीर मतदार संघ (9 MB) २७६ कोल्हापूर उत्तर मतदार संघ (9 MB) २७८ हातकणंगले मतदार संघ (9 MB)
कोल्हापूर शहर सत्ता प्रकार ब ते क रूपांतरण

18/08/2021 30/09/2023 पहा (2 MB)
मौजे चिंचवड ता.करवीर येथील अधिसूचना 11- मोठा पूल बांधण्यासाठी जमीन संपादन करणे

28/07/2023 28/09/2023 पहा (791 KB)