घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन इचलकरंजी-एलएक्यू/स्पे/४८१ – मंजूर विकास योजना इचलकरंजी या मधील आ.क्र. V/१४ “क्रिडांगण” यासाठी शहापूर गट नं. १३८ पै. त्याचा सि.स.नं. १८५३६ पै अंदाजित क्षेत्र १ हे. ८७ आर क्षेत्राचे भूसंपादन करणेप्रकरणी | भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना व कलम २१ (१) व (२) अन्वयेचे प्रकट पत्र प्रसिध्द प्रसिद्धीबाबत |
27/08/2024 | 30/09/2024 | पहा (1 MB) |
आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांची अंतरीम यादी (ठिकाण:- ग्रामीण रुग्णालय कागल, शिरोळ व सोळांकुर ) | आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांची अंतरीम यादी (ठिकाण:- ग्रामीण रुग्णालय कागल, शिरोळ व सोळांकुर ) |
09/09/2024 | 20/09/2024 | पहा (2 MB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत- कलम 19 अधिसूचना | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत- कलम 19 अधिसूचना |
12/07/2024 | 12/09/2024 | पहा (1 MB) |
पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील भुदरगड व आजरा या तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत | पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक 10 च्या आखणीतील भुदरगड व आजरा या तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत. |
10/06/2024 | 10/09/2024 | पहा (1 MB) |
मराठी भाषा समिती, कोल्हापूर, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ग्रंथ खरेदी सूटदर मागणी पत्रक | मराठी भाषा समिती, कोल्हापूर, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ग्रंथ खरेदी सूटदर मागणी पत्रक |
02/09/2024 | 06/09/2024 | पहा (59 KB) |
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 19 (3) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे तात्पुरत्या स्वरुपातील पॅनल तयार करण्याबाबत जाहीरसूचना / प्रसिद्धीपत्रक | भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 19 (3) अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे तात्पुरत्या स्वरुपातील पॅनल तयार करण्याबाबत जाहीरसूचना / प्रसिद्धीपत्रक |
19/08/2024 | 02/09/2024 | पहा (307 KB) |
भूमी संपादन व पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 11 खालील अधिसूचना, घटप्रभा मध्यम प्रकल्प तालुका चंदगड | घटप्रभा मध्यम प्रकल्प तालुका चंदगड पिळणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वायगंण क्षेत्र वाढीचा भूसंपादनाचा प्रस्ताव. गाव कानूर खुर्द, पिळणी व सडेगुडवळे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर. |
01/08/2024 | 01/09/2024 | पहा (917 KB) |
चंदगड नगर पंचायत प्रभाग क्रमांक 0५ पोट-निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी | चंदगड नगर पंचायत प्रभाग क्रमांक 0५ पोट-निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी |
11/07/2024 | 15/08/2024 | पहा (8 MB) |
हातकणंगले नगर पंचायत नगराध्यक्ष पोट-निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी | हातकणंगले नगर पंचायत नगराध्यक्ष पोट-निवडणूक २०२४ अंतिम मतदार यादी |
11/07/2024 | 15/08/2024 | पहा (105 KB) Ward No – 1 (352 KB) Ward No – 2 (666 KB) Ward No – 3 (430 KB) Ward No – 4 (311 KB) Ward No – 5 (357 KB) Ward No- 6 (357 KB) Ward No- 7 (344 KB) Ward No- 8 (365 KB) Ward No- 9 (341 KB) Ward No- 10 (414 KB) Ward No- 11 (425 KB) Ward No- 12 (417 KB) Ward No- 13 (400 KB) Ward No-14 (384 KB) Ward No-15 (393 KB) Ward No-16 (423 KB) Ward No-17 (358 KB) |
आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरती (ठिकाण : ग्रामीण रुग्णालय कागल, शिरोळ व सोळांकूर). | आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी भरती (ठिकाण : ग्रामीण रुग्णालय कागल, शिरोळ व सोळांकूर). |
26/07/2024 | 10/08/2024 | पहा (760 KB) |
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका हातकणंगले आणि शिरोळ येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. | पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका हातकणंगले आणि शिरोळ येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. |
10/06/2024 | 10/08/2024 | पहा (334 KB) |
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका करवीर येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. | पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी तालुका करवीर येथील भूसंपादनाबाबत कलम 15(2) ची अधिसूचना. |
27/05/2024 | 27/07/2024 | पहा (8 MB) |
सन 2024 मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत. | सन 2024 मध्ये संभाव्य पूर परिस्थितीमध्ये चारा पुरवठा करणेसाठी दरपत्रक सादर करणेबाबत. |
15/07/2024 | 24/07/2024 | पहा (4 MB) अर्ज (960 KB) |
मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. | मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमीन वारणा प्रकल्पग्रस्तांचे / चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 19 ची अधिसूचना. |
21/06/2024 | 20/07/2024 | पहा (793 KB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेडीव व आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत……..कलम 11 अधिसूचना | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेडीव व आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील जमिन संपादीत करणेबाबत……..कलम 11 अधिसूचना |
12/02/2024 | 16/07/2024 | पहा (142 KB) |