घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे वर्ग-४ भरतीचे कागदपत्र पडताळणी दिनांक व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे बाबत | राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे वर्ग-४ भरतीचे कागदपत्र पडताळणी दिनांक व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे बाबत |
22/09/2026 | 28/09/2026 | पहा (3 MB) |
| आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026 (मुदतवाढ जाहीर नोटीस) | आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026 (मुदतवाढ जाहीर नोटीस) |
21/08/2026 | 25/09/2026 | पहा (551 KB) अटी व शर्ती (3 MB) प्रतिज्ञापत्र (634 KB) स्वयंघोषणापत्र (599 KB) अर्जाबाबत महत्वाची सुचना (314 KB) 1 SHIROL (434 KB) 2 HATKANGALE (511 KB) 3 SHAHUWADI (770 KB) 4 RADHANAGARI (479 KB) 5 GADHINGLAJ (522 KB) 6 BHUDARGAD (723 KB) 7 KARVEER (504 KB) 8 GAGANBAWADA (201 KB) 9 KAGAL (445 KB) 10 PANHALA (481 KB) 11 CHANDAGAD (772 KB) 12 AJARA (449 KB) 13 NAGARPARISHAD (345 KB) 14 IMC- ICHALKARANGI (656 KB) 15 KMC- KOLHAPUR (692 KB) अर्जाचा नमूना (124 KB) Assk मुदतवाढ जाहीर नोटीस (206 KB) |
| आजरा व शिरोळ नगरपरिषद अंगणवाडी मदतनीस पदभरती प्राथमिक गुणवत्ता यादी 2026 | आजरा व शिरोळ नगरपरिषद अंगणवाडी मदतनीस पदभरती प्राथमिक गुणवत्ता यादी 2026 |
09/09/2026 | 23/09/2026 | पहा (1 MB) Ajara patra apatra (1 MB) shirol patra (3 MB) shirol apatra (399 KB) |
| जाहीर नोटीस: जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे. | आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया करण्यासाठी दिनांक 09/07/2026 रोजी नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती नवीन आपले सरकार सेवा केंद्र निवडीसाठी लागू होत असल्याने नविन निकषासह सुधारीत निवड प्रक्रीया राबविणे आवश्यक आहे. सध्यस्थिती चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करुन नवीन शासन निर्णयातील सुधारीत निकषाप्रमाणे नवीन जाहिरनामा काढून वाटप प्रक्रिया राबविणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सध्या चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे. नवीन शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करणेत येईल व सर्व पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाईन अर्ज करता येईल. |
19/08/2026 | 19/09/2026 | पहा (305 KB) |
| 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) यादया. | 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) यादया.
|
11/08/2026 | 10/09/2026 | पहा (206 KB) |
| आधार संच वितरणासाठी प्राप्त अर्जांची पात्र अपात्र प्रारूप यादी सन 2026 | आधार संच वितरणासाठी प्राप्त अर्जांची पात्र अपात्र प्रारूप यादी सन 2026 |
07/09/2026 | 09/09/2026 | पहा (150 KB) आधार संच वितरणासाठी प्राप्त अर्जांची पात्र अपात्र प्रारुप यादी (6 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर उपविभागीय कार्यालय, नियोजन कार्यालय, महसूल न्यायधीकरण इमारत व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व परिसरातील आतील व बाहेरील साफसफाई (स्वच्छक) कामासाठी येणाऱ्या खर्चास खुला स्पर्धात्मक पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेबाबत | जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर उपविभागीय कार्यालय, नियोजन कार्यालय, महसूल न्यायधीकरण इमारत व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व परिसरातील आतील व बाहेरील साफसफाई (स्वच्छक) कामासाठी येणाऱ्या खर्चास खुला स्पर्धात्मक पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेबाबत |
19/08/2026 | 25/08/2026 | पहा (5 MB) |
| जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा- कोल्हापूर अंतिम प्रभाग रचना 2025 प्रसिद्धी बाबत. | जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा- कोल्हापूर अंतिम प्रभाग रचना 2025 प्रसिद्धी बाबत. |
22/08/2025 | 22/08/2026 | पहा (52 KB) कोल्हापूर जिल्हा परिषद ८अ (4 MB) आजरा पंचायत समिती ८ब (1 MB) करवीर पंचायत समिती ८ब (2 MB) कागल पंचायत समिती ८ब (1 MB) गगनबावडा पंचायत समिती ८ब (749 KB) गडहिंग्लज पंचायत समिती ८ब (2 MB) चंदगड पंचायत समिती ८ब (2 MB) पन्हाळा पंचायत समिती ८ ब (3 MB) भुदरगड पंचायत समिती ८ब (2 MB) राधानगरी पंचायत समिती ८ब (2 MB) शाहूवाडी पंचायत समिती ८ब (2 MB) शिरोळ पंचायत समिती ८ब (1 MB) हातकणंगले पंचायत समिती ८ब (2 MB) |
| अंगणवाडी मदतनीस पदभरती – 2026 हुपरी नगरपरिषद | अंगणवाडी मदतनीस पदभरती – 2026 हुपरी नगरपरिषद |
01/08/2026 | 14/08/2026 | पहा (287 KB) |
| अंगणवाडी मदतनीस पदभरती -2026 शिरोळ व आजरा नगरपरिषद | अंगणवाडी मदतनीस पदभरती -2026 शिरोळ व आजरा नगरपरिषद |
01/08/2026 | 14/08/2026 | पहा (286 KB) |
| कोल्हापूर जिल्हातील नवीन आधार संच वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | कोल्हापूर जिल्हातील नवीन आधार संच वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत मुदतवाढ शुघ्दीपत्रक कोल्हापूर नवीन आधार संच जाहिरात ३१/०७/२०२६ |
12/06/2026 | 31/07/2026 | पहा (1 MB) मुदतवाढ शुघ्दीपत्रक कोल्हापूर नवीन आधार संच जाहिरात (3 MB) शुध्दीपत्रक गावाचे नाव (72 KB) आधार जाहिरात मुदतवाढ 31 जुलै 2026 (711 KB) |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे ढाकाळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संप्ादित करावयाचे ७.११.१० हे.आर., पो.ख. ०.१२.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे ढाकाळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संप्ादित करावयाचे ७.११.१० हे.आर., पो.ख. ०.१२.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर. क्रं. ३/२०२४) |
07/07/2026 | 28/07/2026 | पहा (950 KB) |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे सोनार्ली पैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे ४.४४.०० हे.आर., क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर. | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे सोनार्ली पैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे ४.४४.०० हे.आर., क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस.आर.क्रं. ४/२०२४) |
07/07/2026 | 28/07/2026 | पहा (883 KB) |
| चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे तनाळी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे १६.३०.०० हे.आर., पो.ख. ०.०७.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम १ | चांदोली अभयारण्य व भूकंपामुळे बाधित झालेल्या उर्वरित क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. मौजे तनाळी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर संपादित करावयाचे १६.३०.०० हे.आर., पो.ख. ०.०७.०० हे.आर. क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना क्षेत्राच्या प्रस्तावाची कलम ११ ची अधिसुचना प्रसिध्द करणेबाबत. (भूसंपादन एस. आर.क्रं. ५/२०२४) |
07/07/2026 | 18/07/2026 | पहा (891 KB) |
| महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, पवनार ते पत्रादेवी(नागपूर-गोवा) या महामार्गीसाठी करवीर तालुक्यातील जमिन भूसंपादनाबाबत…अधिसूचना | महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, पवनार ते पत्रादेवी(नागपूर-गोवा) या महामार्गीसाठी करवीर तालुक्यातील 17 भूसंपादन गावाची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
|
22/06/2026 | 11/07/2026 | पहा (908 KB) |