बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 नॉमिनेशन फॉर्म

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 नॉमिनेशन फॉर्म

तालुका 
हातकणंगले
गडहिंग्लज
आजरा
करवीर
भुदरगड
16/01/2026 21/01/2026 पहा (42 KB)
मौ. इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील जमिनी इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागशः क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील सांगली रोड, झेंडा चौक ते पोटफाडी विकास योजना रस्ता रुंदीकरण साठी भूसंपादन

मौ. इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर(सि.सं.नं ३२६४,३२६८, ३२७६, ३२७७,३२७८,३२७९,३२८०,३२८१, ३२८२, ३२८५,३२८६,४३८६,४३८७, ४३८८,४४१९, ४४२०/अ,४४२१,४४२५, ४६२४,४६२५,४६२६, ४४२७व ४४३६पै या जमिनी इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागशः क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील सांगली रोड, झेंडा चौक ते पोटफाडी विकास योजना रस्ता रुंदीकरण साठी भूसंपादन

28/11/2025 15/01/2026 पहा (4 MB)
गौण खनिज एम सँन्ड (M- Sand) कृत्रिम वाळू धोरणाबाबत शासन निर्णय व शासन पत्र प्रसिद्ध करणे बाबत

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरच्या संकेतस्थळावर एम सँन्ड (M- Sand) धोरणाचे संबंधित दिनांक 23/05/2025 शासन निर्णय.
दिनांक 17/07/2025 शासन परिपत्रक
दिनांक 27/10/2025 शासन निर्णय व
दिनांक 27/10/2025 शासन पत्र नागरिकांचे माहितीस्तव उपलब्ध करणे बाबत

04/12/2025 04/01/2026 पहा (88 KB) एम-सॅड धोरण- 23-05-2025 (480 KB) कृत्रिम वाळू कार्यपध्दती शासन निर्णय दिनांक 17-07-2025 (261 KB) M sand शासन निर्णय Dt 27-10-2025 (1 MB) M Sand बाबत शासन पत्र दि. 27-10-2025 (2 MB)
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल

कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब मधून सत्ता प्रकार क मध्ये बदल

17/11/2020 31/12/2025 पहा (232 KB)
दिनांक ०१.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.

दिनांक ०१.११.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.

01/10/2025 31/12/2025 पहा (1 MB) form 18 Graduate (134 KB) form 19 Teacher (141 KB)
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन संपादीत करणेबाबत….कलम 19 जाहिर नोटीस

चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन संपादीत करणेबाबत….कलम 19 जाहिर नोटीस

28/07/2025 28/12/2025 पहा (2 MB)
पाझर तलाव मठगांव, ता. भुदरगड या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी मौजे मठगाव येथील जमिन थेट वाटाघाटी पध्दतीने खरेदी करणेबाबत

पाझर तलाव मठगांव, ता. भुदरगड या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी मौजे मठगाव येथील जमिन थेट वाटाघाटी पध्दतीने खरेदी करणेबाबत

27/06/2025 27/12/2025 पहा (381 KB)
दिनांक 01/11/ 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व इतर अनुषंगिक माहिती याबाबत प्रेसनोट

दिनांक 01/11/ 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व इतर अनुषंगिक माहिती याबाबत प्रेसनोट

01/12/2025 18/12/2025 पहा (893 KB) Form 7 (182 KB) Form 8 (350 KB)
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची सूचना मराठी भाषेतील मतदार नोंदणी नियम 1960 नमुना 5

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची सूचना मराठी भाषेतील मतदार नोंदणी नियम 1960 नमुना 5

04/12/2025 18/12/2025 पहा (267 KB) शिक्षक मतदारसंघ नमूना 5 (1 MB) पदवीधर मतदार संघ नमूना 5 031225 (1 MB)
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मठ कुडाळ सोनवडे शिवडाव रस्ता रा.मा. 179 कि.मी. 55/820 ते 56/820 या (मिसिंग लांबीतील) येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भुसंपादन करणेबाबत

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मठ कुडाळ सोनवडे शिवडाव रस्ता रा.मा. 179 कि.मी. 55/820 ते 56/820 या (मिसिंग लांबीतील) येथील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भुसंपादन करणेबाबत

12/09/2025 12/12/2025 पहा (2 MB)
साळगांव पुलाच्या बांधकामासाठी, मौजे पारेवाडी व मौजे साळगाव, ता. आजरा येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत.

साळगांव पुलाच्या बांधकामासाठी, मौजे पारेवाडी व मौजे साळगाव, ता. आजरा येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत.

11/08/2025 11/12/2025 पहा (518 KB)
आपले सरकार सेवा केंद्रासाठी 142 अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याबाबत

कोल्हापूर जिल्हयातील नवीन आपले सरकार सेवा केद्रांचा जाहिरनामा दि.31/07/2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेला आहे. सदर जाहिरनाम्यामधील प्राप्त अर्जापैकी 142 अर्जामध्ये अर्जदारांनी जाहिरनामा व्यतिरिक्त/विसंगत ठिकाण मागणी केलेले आहे व आपले सरकार सेवा केंद्र मागणी केलेले ठिकाण अर्जामध्ये नमूद केलेले दिसून येत नाही. तरी सदर त्रुटी पूर्तता करणेसाठी अर्जदारांना दि.२४, २५ व २६/११/२०२५ पर्वत समक्ष सामान्य प्रशासन विभाग, (नूतन सभागृह) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे उपस्थित रहावे. सोबत अर्जदारांची यादी जोडलेलीआहे.

21/11/2025 27/11/2025 पहा (442 KB)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती निवड यादी व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्रे फेरपडताळणीबाबत दिनांक १६/१०/२०२५ रोजी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणीची संधी उपलब्ध करून देणेबाबत

14/11/2025 20/11/2025 पहा (306 KB)
गडहिंग्लज नगरपरिषद आगामी सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीबाबत सुचना.

गडहिंग्लज नगरपरिषद आगामी सार्वत्रिक निवडणूक अंतिम मतदार याद्या प्रसिध्दीबाबत सुचना.

31/10/2025 10/11/2025 पहा (109 KB)
लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी ता. राधानगरी जि. कोल्हापूर या योजनेसाठी लागणा-या खाजगी जमीनी खाजगी वाटाघाटीव्दारे खरेदी करणेबाबतची भुसंपादन जाहिर नोटीस प्रसिध्दीबाबत.

लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी ता. राधानगरी जि. कोल्हापूर या योजनेसाठी लागणा-या खाजगी जमीनी खाजगी वाटाघाटीव्दारे खरेदी करणेबाबतची भुसंपादन जाहिर नोटीस प्रसिध्दीबाबत.

14/10/2025 31/10/2025 पहा (2 MB)