घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| पाझर तलाव पंडीवरे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या योजनेसाठी मौजे पंडीवरे येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत | पाझर तलाव पंडीवरे ता. भुदरगड जि. कोल्हापूर या योजनेसाठी मौजे पंडीवरे येथील जमीन खाजगी वाटाघाटी पध्दतीने थेट खरेदी करणेबाबत
|
10/09/2026 | 09/02/2027 | पहा (944 KB) |
| आजरा व शिरोळ नगरपरिषद अंगणवाडी मदतनीस पदभरती प्राथमिक गुणवत्ता यादी 2026 | आजरा व शिरोळ नगरपरिषद अंगणवाडी मदतनीस पदभरती प्राथमिक गुणवत्ता यादी 2026 |
09/09/2026 | 23/09/2026 | पहा (1 MB) Ajara patra apatra (1 MB) shirol patra (3 MB) shirol apatra (399 KB) |
| आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026 (मुदतवाढ जाहीर नोटीस) | आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026 (मुदतवाढ जाहीर नोटीस) |
21/08/2026 | 25/09/2026 | पहा (551 KB) अटी व शर्ती (3 MB) प्रतिज्ञापत्र (634 KB) स्वयंघोषणापत्र (599 KB) अर्जाबाबत महत्वाची सुचना (314 KB) 1 SHIROL (434 KB) 2 HATKANGALE (511 KB) 3 SHAHUWADI (770 KB) 4 RADHANAGARI (479 KB) 5 GADHINGLAJ (522 KB) 6 BHUDARGAD (723 KB) 7 KARVEER (504 KB) 8 GAGANBAWADA (201 KB) 9 KAGAL (445 KB) 10 PANHALA (481 KB) 11 CHANDAGAD (772 KB) 12 AJARA (449 KB) 13 NAGARPARISHAD (345 KB) 14 IMC- ICHALKARANGI (656 KB) 15 KMC- KOLHAPUR (692 KB) अर्जाचा नमूना (124 KB) Assk मुदतवाढ जाहीर नोटीस (206 KB) |
| विकास योजना इचलकरंजी (मंजुर) भुसंपादन, आरक्षण क्र. V/18 “लहान मुलांचे खेळाचे मैदान”, मौजे. शहापूर सि.स.नं 20806 (गट नं.678 पैकी),1327.74 चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. | भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 21 च्या पोट कलम (1) व (2) अन्वये प्रसिध्द करावयाचे प्रकटपत्र. विकास योजना इचलकरंजी (मंजुर) भुसंपादन, आरक्षण क्र. V/18 “लहान मुलांचे खेळाचे मैदान”, मौजे. शहापूर सि.स.नं 20806 (गट नं.678 पैकी),1327.74 चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत. |
07/09/2026 | 31/10/2026 | पहा (819 KB) |
| महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान 2026 राबविण्याबाबत परिपत्रक | अर्धन्यायिक (Quasi Judicial) न्यायालयात प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व जलद गतीने निकाली काढण्यासाठी 01 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान जिल्ह्यात राबवण्याबाबतचे परिपत्रक |
01/09/2026 | 31/03/2027 | पहा (2 MB) |
| मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी | मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी. |
31/08/2026 | 04/11/2026 | पहा (323 KB) |
| जाहीर नोटीस: जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे. | आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया करण्यासाठी दिनांक 09/07/2026 रोजी नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती नवीन आपले सरकार सेवा केंद्र निवडीसाठी लागू होत असल्याने नविन निकषासह सुधारीत निवड प्रक्रीया राबविणे आवश्यक आहे. सध्यस्थिती चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करुन नवीन शासन निर्णयातील सुधारीत निकषाप्रमाणे नवीन जाहिरनामा काढून वाटप प्रक्रिया राबविणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सध्या चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे. नवीन शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करणेत येईल व सर्व पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाईन अर्ज करता येईल. |
19/08/2026 | 19/09/2026 | पहा (305 KB) |
| विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदार संघनिहाय गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) मतदारांच्या याद्या. | विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 कोल्हापूर जिल्हा विधानसभा मतदार संघनिहाय गैरहजर, स्थलांतर, दुबार व मयत (ASDD) मतदारांच्या याद्या. |
12/08/2026 | 27/10/2026 | पहा (265 KB) |
| नंदवाळ – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत. | कोल्हापूर शहर वळण रस्ता रा.मा. 194अ, पासून राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (जाजल पेट्रोल पंप) ते कणेरी, गिरगांव रा.मा. 196, नंदवाळ ते रा.मा. 189, वाशि, महे, कोगे, कुडित्रे कारखाना, ते रा.मा.177, वाकरे फाटा, खुरिरे, यवलुज, वरगणे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे डगाव, हेर्ले, रा.मा. 166, रूकडी फाटा, रूकडी बंधारा, चिंचवाड, सांगवडे, हालसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (जाजल पेट्रोल पंप) जिल्हा कोल्हापूर करीता मौजे नंदवाळ येथील खाजगी जमीनीचे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणे. |
05/08/2026 | 05/10/2026 | पहा (2 MB) |
| कळंबे तर्फ ठाणे – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत. | कोल्हापूर शहर वळण रस्ता रा.मा. 194अ, पासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 (जाजल पेट्रोल पंप) ते कणेरी, गिरगांव रा.मा. 196, नंदवाळ ते रा.मा. 189, वाशि, महे, कोगे, कुडित्रे कारखाना, ते रा.मा. 177, वाकरे फाटा, खुरिरे, यवलुज, वरगणे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे डगाव, हेर्ले, रा.मा. 166, रूकडी फाटा, रूकडी बंधारा, चिंचवाड, सांगवडे, हालसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (जाजल पेट्रोल पंप) जिल्हा कोल्हापूर करीता मौजे कळंबे तर्फ ठाणे येथील खाजगी जमीनीचे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणे. |
05/08/2026 | 05/10/2026 | पहा (1 MB) |
| आरे – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत. | कोल्हापूर शहर वळण रस्ता रा.मा. 194 अ पासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 (जाजल पेट्रोल पंप) ते कणेरी, गिरगाव रा.मा. 196, नंदवाळ ते रा.मा. 189, वाशी महे, कोगे कुडित्रे कारखाना ते रा.मा. 177, वाकरे फाटा, खुपिरे यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगाव हेर्ले, रा.मा. 166 रूकडी फाटा रूकडी बंधारा चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 (जाजल पेट्रोल पंप) जि. कोल्हापूर मौजे आरे, ता. करवीर
|
05/08/2026 | 05/10/2026 | पहा (2 MB) |
| चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे येथील पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन भूसंपादन प्रस्तावान्वये, कलम २५ अंतर्गत मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे येथील पर्यायी रस्त्यासाठी मौजे बेगवडे येथील जमीन भूसंपादन प्रस्तावान्वये, कलम २५ अंतर्गत मुदतवाढ आदेश प्रसिद्ध करणेबाबत. |
04/08/2026 | 04/03/2027 | पहा (891 KB) |
| कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौजे. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत. | कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौजे. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत. |
17/07/2026 | 17/10/2026 | पहा (7 MB) |
| कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौ.माणगांववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत. | कोल्हापूर (चोकाक) ते सांगली (अंकली) राष्ट्रीय महामार्ग कि. मी. 145.300 ते 182.556 चे रा.म. 166 चे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन मौ.माणगांववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या गावच्या भूसंपादन क्षेत्राचा अंतिम निवाडा प्रसिध्द करणेबाबत. |
17/07/2026 | 17/10/2026 | पहा (7 MB) |
| दुधगंगा उजवा कालवा अंतर्गत कुर शाखा कालवा करीता खाजगी वाटाघाटी पध्दतीने मौजे पाचवडे, बसरेवाडी मिणचे खुर्द ता. भुदरगड जि. कोल्हापुर येथील जमीन खरेदी करणेबाबत | दुधगंगा उजवा कालवा अंतर्गत कुर शाखा कालवा करीता खाजगी वाटाघाटी पध्दतीने मौजे पाचवडे, बसरेवाडी मिणचे खुर्द ता. भुदरगड जि. कोल्हापुर येथील जमीन खरेदी करणेबाबत |
02/07/2026 | 02/12/2026 | पहा (585 KB) |