घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील भडकंबे ते जुना कोरेगांव रस्ता ग्रामा क्र. 52 वर कि.मी. 3/750 मध्ये मोठया पुलाचे पोहोच रस्त्यासह बांधकाम करणे या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. भादोले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील भडकंबे ते जुना कोरेगांव रस्ता ग्रामा क्र. 52 वर कि.मी. 3/750 मध्ये मोठया पुलाचे पोहोच रस्त्यासह बांधकाम करणे या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
11/04/2025 | 30/04/2025 | पहा (1 MB) |
अंगणवाडी मदतनीस पद भरती- 2025 प्राथमिक यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.), जिल्हा कोल्हापूर | अंगणवाडी मदतनीस पद भरती- 2025 प्राथमिक यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.), जिल्हा कोल्हापूर |
04/04/2025 | 22/04/2025 | पहा (510 KB) Shirol patra (1 MB) Shirol aptra (521 KB) Hatkangale patra (1 MB) Hatkangale aptra (555 KB) kurundwad patra (728 KB) kurundwad aptra (476 KB) jaysingpur patra (650 KB) malkapur patra (537 KB) Other area aptra (504 KB) umedvar suchana (510 KB) |
मौ. जयसिंगपूर ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना | मौ. जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी संपादनाबाबत कलम 11 ची अधिसूचना |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (2 MB) |
मौ. हातकणंगले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे हातकणंगले नगरपंचायतकरिता सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. | मौ. हातकणंगले, ता. हातकणंगले येथील जमिनीचे हातकणंगले नगरपंचायतकरिता सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) या प्रयोजनासाठी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादनाची जाहीर नोटीस. |
20/03/2025 | 19/04/2025 | पहा (1 MB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे बेगवडे येथील जमीन संपादीत करणेबाबत कलम 11 जाहिर नोटीस | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत मौजे झुलपेवाडी व बेगवडे पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे बेगवडे येथील जमीन संपादीत करणेबाबत कलम 11 जाहिर नोटीस |
12/03/2025 | 12/09/2025 | पहा (3 MB) |
जिल्हा सर्वेक्षण अहवाल, कोल्हापूर | जिल्हा सर्वेक्षण अहवाल, कोल्हापूर |
10/10/2024 | 10/10/2029 | पहा (4 MB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे बेडीव व आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत…. कलम 21 जाहिर प्रकटण | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे बेगवडे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे बेडीव व आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत…. कलम 21 जाहिर प्रकटण |
09/10/2024 | 09/10/2025 | पहा (424 KB) |
चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत….कलम 21 जाहिर प्रकटण | चिकोत्रा मध्यम प्रकल्प, ता. आजरा अंतर्गत बुडीत क्षेत्राबाहेरील मौजे चिमणे ते आरळगुंडी पर्यायी रस्त्यासाठी मौजे मौजे आरळगुंडी येथील जमीन संपादीत करणेबाबत….कलम 21 जाहिर प्रकटण |
09/10/2024 | 09/10/2025 | पहा (420 KB) |
मौजे उचगाव तालुका करवीर येथील गट क्रमांक 160 करिता मा. उच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेली याचिका 5653/ 2014 चा निकाल झाला असून त्यामधील गट क्रमांक 160/1, 160/3, 160/5, 160/7 वाटपास उपलब्ध आहेत. | मौजे उचगाव तालुका करवीर येथील गट क्रमांक 160 करिता मा. उच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेली याचिका 5653/ 2014 चा निकाल झाला असून त्यामधील गट क्रमांक 160/1, 160/3, 160/5, 160/7 वाटपास उपलब्ध आहेत. |
27/09/2024 | 27/09/2029 | पहा (202 KB) |
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल | कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब मधून सत्ता प्रकार क मध्ये बदल |
17/11/2020 | 31/12/2025 | पहा (232 KB) |
कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल | कोल्हापूर शहरातील सत्ता प्रकार ब ते क बदल |
15/06/2020 | 15/06/2025 | पहा (539 KB) |