बंद

कोल्हापुरी साज

महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये कोल्हापूरी साज हा एक खास नेकलेसचा प्रकार अतिशय लोकप्रसिध्द आहे. हा साज संपुर्ण महाराष्ट्रामध्ये बनवला जातो पण ह्यांमध्ये कोल्हापूरी साज प्रसिध्द आहे.