भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/४६८ इचलकरंजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. १ रि.स.नं. ६२९ पै.(सि.स.नं.१८०८८ पै.) मधून जाणारा मंजूर विकास योजनेतील पूर्व- पश्चिम २४ मी. रुंद रस्त्यासाठी जमीन संपादन करणेबाबत
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/४६८ इचलकरंजी हद्दीतील रुग्गे मळा टप्पा क्र. १ रि.स.नं. ६२९ पै.(सि.स.नं.१८०८८ पै.) मधून जाणारा मंजूर विकास योजनेतील पूर्व- पश्चिम २४ मी. रुंद रस्त्यासाठी जमीन संपादन करणेबाबत | भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम २५ नुसार मुदतवाढ आदेश प्रसिध्द करणेबाबत |
13/08/2024 | 30/01/2025 | पहा (411 KB) |