बंद

जाहीर नोटीस: जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे.

जाहीर नोटीस: जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे.
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
जाहीर नोटीस: जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे.

आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया करण्यासाठी दिनांक 09/07/2026 रोजी नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती नवीन आपले सरकार सेवा केंद्र निवडीसाठी लागू होत असल्याने नविन निकषासह सुधारीत निवड प्रक्रीया राबविणे आवश्यक आहे. सध्यस्थिती चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया, आहे त्या टप्प्यावर रद्द करुन नवीन शासन निर्णयातील सुधारीत निकषाप्रमाणे नवीन जाहिरनामा काढून वाटप प्रक्रिया राबविणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सध्या चालू असलेली आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर रद्द करण्यात येत आहे. नवीन शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करणेत येईल व सर्व पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाईन अर्ज करता येईल.

19/08/2026 19/09/2026 पहा (305 KB)