बंद

कळंबे तर्फ ठाणे – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत.

कळंबे तर्फ ठाणे – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत.
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
कळंबे तर्फ ठाणे – खाजगी वाटाघाटीने जमीन ताब्यात घेणेबाबत. थेट खरेदीपूर्व जाहिर नोटीस प्रसिध्द करणेबाबत.

कोल्हापूर शहर वळण रस्ता रा.मा. 194अ, पासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 04 (जाजल पेट्रोल पंप) ते कणेरी, गिरगांव रा.मा. 196, नंदवाळ ते रा.मा. 189, वाशि, महे, कोगे, कुडित्रे कारखाना, ते रा.मा. 177, वाकरे फाटा, खुरिरे, यवलुज, वरगणे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे डगाव, हेर्ले, रा.मा. 166, रूकडी फाटा, रूकडी बंधारा, चिंचवाड, सांगवडे, हालसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र.04 (जाजल पेट्रोल पंप) जिल्हा कोल्हापूर करीता मौजे कळंबे तर्फ ठाणे येथील खाजगी जमीनीचे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने भूसंपादन करणे.

05/08/2026 05/10/2026 पहा (1 MB)