भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/493. मौ. कबनूर, ता. हातकणंगले येथील रि.स.नं.22403 पै.(गट नं.26पै.) या जमिनीपैकी 8470.00 चौ.मी. क्षेत्र इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्र.III/1-A, “शॉपीग सेंटर” व आरक्षण क्र.III/1-B, “प्ले ग्रांऊड” साठी भूसंपादन करणेप्रकरणी म.प्रा.व.न.र.अधिनियम 1966 च्या कलम 126(4) सह नवीन भूमी संपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वयेची अधिसूचना व कलम 21 (1) व (2) अन्वयेचे प्रकट पत्र प्रसिध्द करणेबाबत.
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/493. मौ. कबनूर, ता. हातकणंगले येथील रि.स.नं.22403 पै.(गट नं.26पै.) या जमिनीपैकी 8470.00 चौ.मी. क्षेत्र इचलकरंजी शहराच्या मुळ हद्दीच्या भागश: क्षेत्राच्या व वाढीव हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्र.III/1-A, “शॉपीग सेंटर” व आरक्षण क्र.III/1-B, “प्ले ग्रांऊड” साठी भूसंपादन करणेप्रकरणी म.प्रा.व.न.र.अधिनियम 1966 च्या कलम 126(4) सह नवीन भूमी संपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वयेची अधिसूचना व कलम 21 (1) व (2) अन्वयेचे प्रकट पत्र प्रसिध्द करणेबाबत. | भूसंपादन इचलकरंजी – एलएक्यू/स्पे/493. |
26/11/2024 | 30/12/2024 | पहा (2 MB) |