आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सन- २०२५
शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सन- २०२५ | कोल्हापूर जिल्हयातील नवीन आपले सरकार सेवा केद्रांसाठी अर्ज मागविणेत येत आहेत. तरी इच्छुक व्यक्तींना अर्ज करावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारनिशी संकलना शेजारील कक्षामध्ये सादर करणेत यावेत. अर्ज दि. 22/08/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर करता येतील. |
31/07/2025 | 22/08/2025 | पहा (4 MB) कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद कार्यक्षेत्रातील जाहीरनामा काढणेसाठीची ठिकाणे (2 MB) आजरा (784 KB) भूदरगड (772 KB) Chandagad (811 KB) Gadahingalaj (768 KB) Gaganbavada (787 KB) Hatkanangale (799 KB) Ichalkaranji City (781 KB) कागल (787 KB) करवीर (1 MB) Kolhapur City (824 KB) पन्हाळा (813 KB) राधानगरी (773 KB) शाहुवाडी (769 KB) शिरोळ (771 KB) |