आपले सरकार सेवा केंद्रासाठी 142 अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याबाबत
| शीर्षक | वर्णन | सुरुवात दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| आपले सरकार सेवा केंद्रासाठी 142 अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याबाबत | कोल्हापूर जिल्हयातील नवीन आपले सरकार सेवा केद्रांचा जाहिरनामा दि.31/07/2024 रोजी प्रसिध्द करणेत आलेला आहे. सदर जाहिरनाम्यामधील प्राप्त अर्जापैकी 142 अर्जामध्ये अर्जदारांनी जाहिरनामा व्यतिरिक्त/विसंगत ठिकाण मागणी केलेले आहे व आपले सरकार सेवा केंद्र मागणी केलेले ठिकाण अर्जामध्ये नमूद केलेले दिसून येत नाही. तरी सदर त्रुटी पूर्तता करणेसाठी अर्जदारांना दि.२४, २५ व २६/११/२०२५ पर्वत समक्ष सामान्य प्रशासन विभाग, (नूतन सभागृह) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे उपस्थित रहावे. सोबत अर्जदारांची यादी जोडलेलीआहे. |
21/11/2025 | 27/11/2025 | पहा (442 KB) |