• सामाजिक दुवे
  • स्थळ नकाशा
  • Accessibility Links
बंद

कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२५- सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच / समूह यांचेकडून अर्ज मागविण्या बाबत.

कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२५- सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच / समूह यांचेकडून अर्ज मागविण्या बाबत.
शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२५- सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच / समूह यांचेकडून अर्ज मागविण्या बाबत.

कोल्हापूर कोल्हापूर शाही दसरा महोत्सव 2025 दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाही दसरा महोत्सव आयोजित करणेत येतो. सदर महोत्सवांतर्गत सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 26/09/2025 ते 29/09/2025 या कालावधीमध्ये करण्यात येणार असून या करीता इच्छूक संस्था, कलाकार संच / समूह यांचेकडून दिनांक 12/09/2025 सायं. 6.15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

04/09/2025 16/09/2025 पहा (508 KB)