बंद

जोतिबा डोंगर

जोतिबा देऊळ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे. ह्यालाच केदारनाथ किंवा वाडी रत्नागिरी म्हणतात. दंतपुराणात असे म्हणले आहे, की महालक्ष्मी देवीच्या युध्दामध्ये जोतिबा देवाने मदत केली. त्यांचे क्षेत्र डोंगरावरती आढळते. हे नाथ धर्मामध्ये येतात. कोल्हापूरच्या ऊत्तरेला घेरलेल्या हिरव्या घनदाट झाडीत व काळ्या दगडांच्या घेर्‍यात हे देऊळ आढळते. 1970 मध्ये नावाजिसाया यांनी सुरूवातीला देऊळाची बांधणी केली. समुद्रपातळीपासून 330 ऊंचीवर हे देऊळ आहे. आतील कोरीव काम हे प्राचीन आहे आणि त्यामध्ये चारशे मुर्ती आहेत.