बंद

कोल्हापूरी चपला

कोल्हापूरी चप्पल
कोल्हापूरी पायताण

कोल्हापूर हे एक कला व हस्तवस्तुंच्या बाबतीतील प्रसिध्द शहर आहे. ही एक जागतीक कोल्हपूरातील सर्वोच्च भेटवस्तु म्हणजेच कोल्हपूरी चप्पल आहे, ज्याची बांधणी एका कौशल्य कलाकाराने केली आहे.कोणतीही ह्याची बांधणी अपवादात्मक व आकर्षित करणारी असते.कामातील एकनिष्टपणा व त्याचा टिकावूपणा ह्या दोन गोष्टींमुळे ह्या चपला जगप्रसिध्द झाल्या.ह्याची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

  • ही चप्पल्स टिकाऊ, वापरासाठी आरामशीर व रंगाने आकर्षित आहेत.
  • ह्यांची बांधणी 100 टक्के गायीच्या व बैलांच्या चमड्यापासून केली जाते.
  • ह्या चप्पला तीन रंगात आढळतात, तेलकट, नैसर्गिक व तकाकी.
  • सर्व परिणामकारक गुणधर्मापासून दूर आहे.
  • कोठेही नेणेसाठी ह्या चपला सुंदर, हलक्या व किफायतशीर आहेत.
  • सर्व आकारात अस्तित्वात आहेत(स्त्री व पुरूषांसाठी)
  • खास हाताणे घोळलेल्या व शिलाई केलेल्या चपला आहेत.
  • वापरासाठी नरम, मऊ आणि सौम्य आहेत.
  • ह्या चपला पायाची सौंदर्यता व सुरक्षितता वाढवतात.
  • चमड्यावरती योग्य हस्तकौशल्य आणि ऊत्कृष्ट दिसणे ह्या गोष्टी ह्या चपलांना