इतिहास

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे.राज्याचे मुख्य असलेले कोल्हापूर शहर प्राचीन शहर आहे.हे शहर पंचगंगा नदीच्या तीरावर वसले आहेतिला दक्षिणकाशी असे म्हणून संबोदले जाते. श्री महालक्ष्मीच्या देवीच्या छात्रछायेमध्ये कोल्हापूर शहर वसले आहे, जिची पद्यपुराणात ख्याती आहे.कोल्हापूरमध्ये सिलहरस, यादव, राष्ट्रकुट व चालुक्य वंशाचे लोक राहत होते.

सुधारीत पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याची वाढ झाली. सुधारीत शहराचे शोधक व वास्तुविशारद म्हणुन छत्रपती शाहु महाराजांची ख्याती आहे. हा जिल्हा नैसर्गिक स्त्रोतांपासून समृध्द  आहे, उदा:- पाणी, जमीन, नैसर्गिक पद्धतीचा भाजीपाला, प्राणी संग्रालय ई. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्रातच नव्हे तर सपुर्ण भारतामध्ये कोल्हापूर जिल्हा हा शेतीतील विकसीत जिल्हा आहे. हा औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगाने पुढे येत असलेला तसेच शेतीऊद्योगामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. भारतामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर जिल्हा आहे. म्हणजेच संशय नाही हा जिल्हा, मिळकतीच्या बाबतीत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये देखील अग्रेसर आहे.

सांस्कृतीक क्षेत्रामध्ये सुधारीत ईतिहास असलेला कोल्हापूर जिल्हा आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात ऊत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती देखील ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. कोल्हापूर जिल्हा हा कोल्हापूर खासबाबतीत प्रसिध्द जिल्हा आहे.