बंद

शहर समन्वयक : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) कंत्राटी पद्धतीने पदभरती बाबत जाहिरात.

शीर्षक वर्णन सुरुवात दिनांक शेवट दिनांक संचिका
शहर समन्वयक : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) कंत्राटी पद्धतीने पदभरती बाबत जाहिरात.

शहर समन्वयक : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) कंत्राटी पद्धतीने पदभरती बाबत जाहिरात.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) अंमलबजावणीसाठी शहर समन्वयक (City Co-ordinator) या कंत्राटी पदासाठी नेमणूक करावयाची आहे.

त्यासाठीची तपशीलवार जाहिरात https://divcompune.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर नोकरभरती या सदराखाली उपलब्ध आहे.

फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.०८/०७/२०२५ पर्यंत आहे.

02/07/2025 08/07/2025 पहा (323 KB)