बंद

कणेरी मठ

              कोल्हापूरापासून काही मैल अंतरावर हे एक प्रेक्षयनिय स्थळ आहे.असे म्हणले जाते की, लिंगायत धर्माच्या बळावर येथे एक शिव – पिंड ची स्थापना नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ह्या घनदाट अरण्यात करण्यात आली.मुळचे हे मंदीर हेमडपंती आहे. त्याच्या आतील 10’x10′ कोरीव बाजुच्या बाहेरील दोन मंडप आहेत, ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. 500 वर्षापूर्वी लिंगायत धर्माकार काडसिध्देश्वर यांनी ह्या मंदीराची बांधणी केली. हे 125’ खोल आहे. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी या मंदीराला भेट दिली व मदत केली. मुस्लिम धर्माच्या मुख्य मिरासाहेब, ज्या शिवाच्या भक्त होत्या, त्यांनी मिरज येथील टेकडीवर अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना केली.

                शिवरात्रीला महाराष्ट्रातून व कमटक मधुन येथे लाखो भक्त दर्शनासाठी येथे येतात. काडसिध्देश्वर ईंस्टिट्युट मधुन भेट म्हणुन येथे काही वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. त्यांनी काही 42’ मुर्ती आणि काही हत्तीच्या मुर्ती. कोल्हापूर येथुन येथे प्रवास सुविधा आहे. हे एक ऊत्कृष्ट प्रेक्षणिय स्थळ आहे.